शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : Jammu-Kashmir : एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश

राष्ट्रीय : Jammu Kashmir :  हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर मन्नान वाणीचा खात्मा

राष्ट्रीय : Jammu Kashmir : कुपवाडामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू

राष्ट्रीय : काश्मीर खोऱ्यात अवघे ८.३ टक्के मतदान; लेह-लडाख, राजौरी, जम्मूमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

राष्ट्रीय : धक्कादायक! काश्मीरमध्ये गेल्या तीन वर्षांत 12 पोलीस कर्मचारी बनले दहशतवादी 

राष्ट्रीय : एलटीटीईप्रमाणे काश्मीरमध्येही दहशतवाद्यांचा पाडाव होईल; राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे प्रतिपादन

राष्ट्रीय : जम्मू-कश्मीरमध्ये 250 दहशतवादी घुसण्याच्या प्रयत्नात

राष्ट्रीय : Jammu Kashmir : रामबन येथे बस दरीत कोसळून 20 जण मृत्युमुखी, 13 जखमी 

राष्ट्रीय : काश्मिरात नॅशनल कॉन्फरन्सच्या दोन कार्यकर्त्यांची भरदिवसा हत्या

राष्ट्रीय : श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला, दोन नागरिक मृत्युमुखी