शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : जम्मू आणि काश्मीरचे प्रश्न केवळ चर्चेनेच सोडवले जाऊ शकतात- वोहरा

राष्ट्रीय : Independance day: 'ना गाली से न गोली से', काश्मीर प्रश्नावर मोदींनी सांगितले हे उत्तर...

राष्ट्रीय : Independence Day शहीद जवान औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्य चक्र; दहशतवाद्यांनी अपहरण करुन केली होती हत्या

राष्ट्रीय : पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी भारतीय सैन्याने घेतला बदला; पाकच्या दोन सैनिकांना मारले

ट्रॅव्हल : पहिल्यांदाच वैष्णोदेवीला जाणार असाल तर जाणून घ्या खास गोष्टी!

राष्ट्रीय : सुरक्षा जवानांकडून दहशतवाद्यांना घेराव, सीमेवरील चकमकीत SOG जवान शहीद

राष्ट्रीय : 'कलम 35 अ'मध्ये बदल करु देणार नाही, यासाठी मरेपर्यंत लढेन - फारुख अब्दुल्ला  

मुंबई : 'आणखी किती मेजर राणेंचे बलिदान घेणार, याचे उत्तर द्या, मगच निवडणुका लढवा'

ट्रॅव्हल : भारतातच करा परदेशवारी; 'ही' पर्यटनस्थळं एकदम भारी

ठाणे : Martyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला!