शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : काश्मीरप्रश्नी नरेंद्र मोदी अपयशी - मेहबुबा मुफ्ती

क्राइम : त्याने तिला काश्मीर, दिल्ली फिरवले.. तिने त्याला थेट ‘जेलवारी’घडवली 

ट्रॅव्हल : 'सुंदर ते स्थान'.... नदीया किनारे

राष्ट्रीय : Jammu Kashmir : सोपोरमध्ये जवानांनी केला दोन दहशतवाद्यांचा खात्मा

राष्ट्रीय : Jammu Kashmir : दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात चार पोलीस शहीद

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये मोठी बर्फवृष्टी

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरमध्ये चौदा वर्षाच्या दहशतवाद्याचा खात्मा

राष्ट्रीय : श्रीनगरमध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार; हिंसाचार उफाळला

राष्ट्रीय : वर्षभरात 223 दहशतवाद्यांना कंठस्नान; 80 जवान शहीद