शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : पहिले डॉक्टर, नंतर प्रशासकीय अधिकारी आणि आता काश्मीरी नेता

राष्ट्रीय : एकत्रित निवडणुका न घेण्यामुळे नंदनवनात राजकारण तापले

राष्ट्रीय : पूंछ सेक्टरमध्ये LoC जवळ दिसली दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने, अलर्ट जारी

राष्ट्रीय : पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, भारताने LoC वर रोखला व्यापार 

ट्रॅव्हल : भारतातील कॅम्पिंगसाठी 5 सुंदर ठिकाणं, एकदा नक्कीच फिरून या!

राष्ट्रीय : गेल्या 21 दिवसांत पुलवामाच्या मास्टरमाइंडसह 18 दहशतवाद्यांचा खात्मा, लष्कराची माहिती

पुणे : काश्मीरी विद्यार्थ्यांना गैरसमजाचे बळी होऊ देणार नाही : हिंदुत्वादी संघटनांची ग्वाही 

राष्ट्रीय : दहशतवाद्यांच्या विरोधात 56 इंचाची छाती अपयशी ठरली, ओमर अब्दुल्ला यांची मोदींवर टीका 

राष्ट्रीय : 'मोदी पाकिस्तानला शरण गेल्यानेच काश्मिरात विधानसभा निवडणुका नाहीत'

राष्ट्रीय : लोकसभेसोबत आंध्र, ओडिशा, अरुणाचल व सिक्किममध्ये विधानसभा निवडणूक