Jammu and Kashmir assembly election 2024 ResultFOLLOW
Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News
Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत. Read More
Tourism in Kashmir : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण काश्मीरमधील पर्यटनावर परिणाम होऊ लागला आहे. ट्रॅव्हल एजन्सीज म्हणतात की लोकांनी ४-५ महिन्यांचे बुकिंग रद्द करायला सुरुवात केली आहे. याचा काश्मीरच्या पर्यटन उद्योगावर मोठा परिणाम होण्याची शक ...
Jammu and Kashmir Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेला कानपूरचा शुभम द्विवेदी याच्या चुलत भावाने भयंकर परिस्थिती सांगितली आहे. ...
Pahalgam Terror Attack News : भारतीय गुप्तचर यंत्रणांनी पहलगाम हल्ल्याचा मुख्य सूत्रधाराची ओळख निश्चित केली आहे. त्याच्यासोबत आणखी दोन लोकांनी मिळून हा कट रचल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...
अनेक सेलिब्रिटींनीही या दहशतवादी हल्ल्यानंतर पोस्ट शेअर करत दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. अभिनेत्री स्नेहल तरडेंनीदेखील पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे. ...
Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून, त्यांना कलमा पढायला लावून तसेच त्यांचे कपडे उतरवून त्यांची धार्मिक ओळख पटवून त्यांना ठार मारल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...
Pahalgam Kashmir News in Marathi: काश्मीर खोऱ्यातील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी अनेक पर्यटकांवर गोळ्या झाडल्या. यात २६ जणांचा मृत्यू झाला आहेत, तर काही जखमी झाले आहेत. त्या सगळ्यांची नावे समोर आली आहेत. ...