लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन - Marathi News | India-Pakistan Tension: Live and let live..; Mehbooba Mufti's tearful appeal to the leaders of India and Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन

India-Pakistan Tension : 'सीमेच्या दोन्ही बाजूंनी निष्पाप लोकांचे जीव जात आहेत.' ...

पाकिस्तानी नागरिकांच्या दीर्घकालीन व्हिसासाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी - Marathi News | pimparichinchwad news Online application registration for long-term visa for Pakistani citizens | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पाकिस्तानी नागरिकांच्या दीर्घकालीन व्हिसासाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी

कागदपत्रे सादर करून अर्ज न केल्यास व्हिसा होईल रद्द ...

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार - Marathi News | indian railways big decision after operation sindoor will run udhampur jammu delhi special train | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार

Operation Sindoor: जम्मू आणि काश्मीरमधील प्रवाशांच्या परतीसाठी भारतीय रेल्वेने तीन विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला. ...

वडील जम्मूला असल्याने प्रसिद्ध कलाकाराला काळजी, म्हणाला- "त्यांनी मला शेवटचा कॉल केला तेव्हा.." - Marathi News | Comedian Samay Raina father in jammu kashmir comedian emotional post viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वडील जम्मूला असल्याने प्रसिद्ध कलाकाराला काळजी, म्हणाला- "त्यांनी मला शेवटचा कॉल केला तेव्हा.."

प्रसिद्ध कॉमेडियन समय रैनाचे बाबा भारत-पाकिस्तान तणावाच्या दरम्यान जम्मूमध्ये असल्याने त्याने भावुक पोस्ट शेअर करुन वडिलांविषयी काळजी व्यक्त केली आहे ...

पाकिस्तानला आणखी एक धक्का! BSF ने जैशच्या ७ दहशतवाद्यांचा खात्मा केला; सांबामधून घुसखोरीच्या प्रयत्नात होते - Marathi News | Another blow to Pakistan! BSF kills 7 Jaish terrorists who were trying to infiltrate from Samba | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानला आणखी एक धक्का! BSF ने जैशच्या ७ दहशतवाद्यांचा खात्मा केला

जम्मू फ्रंटियर बीएसएफच्या सांबा सेक्टरमध्ये एका मोठ्या दहशतवादी गटाने घुसखोरीचा प्रयत्न केला होता, जो भारतीय सैन्याने हाणून पाडला आहे. ...

टीव्ही अभिनेत्याचं कुटुंब जम्मूमध्ये; रात्री घाबरुन पोस्ट करत म्हणाला, "मी देशाबाहेर..." - Marathi News | tv actor aly goni s family is in jammu he is worried for them as india pakistan situation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टीव्ही अभिनेत्याचं कुटुंब जम्मूमध्ये; रात्री घाबरुन पोस्ट करत म्हणाला, "मी देशाबाहेर..."

पाकिस्तानने काल रात्री जम्मूमध्ये ड्रोन हल्ला केला. टीव्ही अभिनेला कुटुंबियांची चिंता ...

पुण्यातही सुरक्षा यंत्रणा सतर्क; श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर परिसरात कडक बंदोबस्त - Marathi News | Security forces are also on alert in Pune; Tight security in the area of Shrimant Dagdusheth Ganapati Temple | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातही सुरक्षा यंत्रणा सतर्क; श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर परिसरात कडक बंदोबस्त

मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस, आर्मी तसेच दंगल विरोधी पथक तैनात करण्यात आले असून, प्रत्येक येणाऱ्या-जाणाऱ्यावर बारकाईने नजर ठेवण्यात येत आहे ...

“सैन्यावर विश्वास, देशाचा अभिमान, युद्ध नक्की जिंकू”; पाक कुरापतीवर J&Kतील नागरिकांना विश्वास - Marathi News | operation sindoor jammu kashmir local resident said our forces are giving pakistan a befitting reply and we have trust in our pm and army | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“सैन्यावर विश्वास, देशाचा अभिमान, युद्ध नक्की जिंकू”; पाक कुरापतीवर J&Kतील नागरिकांना विश्वास

Operation Sindoor: जम्मूत भगवती श्री वैष्णोदेवी स्थानापन्न आहे, त्यामुळे कोणालाच घाबरण्याची गरज नाही. पंतप्रधान मोदी आणि भारतीय सैन्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे, अशा भावना जम्मू-काश्मीरमधील नागरिकांनी बोलून दाखवल्या. ...