शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : काश्मीरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी दहशतवाद्यांचे थैमान, अभिनेत्रीची केली हत्या, पुतण्यावरही झाडली गोळी 

राष्ट्रीय : Yasin Malik: यासिन मलिकला जन्मठेप होताच पाकिस्तानचा तिळपापड, पंतप्रधानांनी भारताविरोधात उधळली मुक्ताफळे 

राष्ट्रीय : Yasin malik: यासीन मलिकच्या शिक्षेदरम्यान श्रीनगरमध्ये सुरक्षा दलावर दगडफेक, इंटरनेट सेवा बंद

राष्ट्रीय : फाशीपासून वाचला, NIA कोर्टाने यासिन मलिकला सुनावली जन्मठेपेची शिक्षा

राष्ट्रीय : Yasin Malik: जवानांची हत्या ते गृहमंत्र्यांच्या मुलीचे अपहरण; जाणून घ्या यासीन मलिकच्या गुन्ह्यांची यादी...

क्रिकेट : Shahid Afridi vs Amit Mishra, Kashmir Tweet : ...तरीही काश्मीरच्या स्वातंत्र्याचा लढा थांबणार नाही; शाहिद आफ्रिदीचं ट्वीट

राष्ट्रीय : यासीन मलिक प्रकरणाची सुनावणी पूर्ण, 3.30 वाजता येणार निर्णय; NIAने केली फाशीची मागणी

राष्ट्रीय : काश्मीरच्या बारामुल्ला भागात तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांना कंठस्नान

राष्ट्रीय : Jammu-Kashmir: काश्मीरमध्ये सुरक्षा दलाकडून जैश-ए-मोहम्मदच्या मॉड्यूलचा भंडाफोड, 8 दहशतवादी ताब्यात

पुणे : ATS: त्या तरुणाची काश्मीरला भेट; ब्रेनवॉश केल्याचाही संशय, महाराष्ट्रात विविध ठिकाणी केली होती रेकी