शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : पद्म भूषण पुरस्कारानं गुलाम नबी आझाद यांचा सन्मान; म्हणाले, माझ्या कामाची दखल घेतली याचा आनंद

क्राइम : काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवाद्यांकडून परप्रांतीयावर हल्ला, स्थानिक नागरिकाचीही हत्या!

राष्ट्रीय : गुलाम नबी आझाद यांचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत; म्हणाले, आपल्याला समाजात बदल घडवायचाय 

राष्ट्रीय : काश्मिरी पंडितांसाठी किती घरं बांधली?; गृह मंत्रालयाच्या आकडेवारीनं मोदी सरकार अडचणीत

राष्ट्रीय : Jitendra Singh on POK : ज्याप्रकारे जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवलं, तसंच भाजप POK देखील स्वतंत्र करेल : जितेंद्र सिंह

नाशिक : काश्मीर समजून घेण्याची आणि सांगण्याचीही गरज

राष्ट्रीय : The Kashmir Files: ‘काश्मीर फाइल्स’मधील बिट्टा कराटे आता कुठे आहे?; पंडितांच्या हत्येचा गुन्हेगार फारूख अहमदची संपूर्ण कहानी, वाचा

राष्ट्रीय : The Kashmir Files Film: ... त्यावेळी जम्मू-काश्मीरमध्ये फारुक अब्दुल्ला नाही, तर राज्यपालांचं शासन होतं; ओमर अब्दुल्लांची प्रतिक्रिया

फिल्मी : केवळ अनुपम खेरच नाही तर बॉलिवूडचे हे लोकप्रिय कलाकारही आहेत काश्मीरी पंडित!

राष्ट्रीय : Jammu-Kashmir: गेल्या वर्षभरात काश्मीरमध्ये 175 दहशतवाद्यांचा खात्मा, 183 जणांना जिवंत पकडण्यात यश