लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव - Marathi News | pahalgam terror attack kalyan couple sailee pawar and siddharth shared horrifying experience | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

लग्नाचा तिसरा वाढदिवस सेलिब्रेट करण्यासाठी प्लॅन केलेली ट्रिप अशी भयावह होऊ शकते, याचा त्यांनी कधी स्वप्नातही विचार केलेला नसेल. सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी जम्मू-काश्मीरमध्ये गेलेलं कल्याणमधील साईली पवार आणि सिद्धार्थ यादगिरे ट्रिपचा एक भयानक अनुभव ...

“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे - Marathi News | pahalgam terror attack bjp mp nishikant dubey said i am learning to recite the kalma do not know when it will come in useful | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

Pahalgam Terror Attack: कलमा वाचल्यामुळे एका प्राध्यापकाचा जीव वाचला. यानंतर याबाबत देशभरात चर्चा सुरू झाली आहे. याच संदर्भात भाजपा खासदारांनी केलेली पोस्ट चर्चेचा विषय ठरत असल्याचे म्हटले जात आहे. ...

"या राक्षसांवर कारवाई झाली पाहिजे, कुणालाही सोडू नका", असावरी जगदाळेची सरकारकडे मागणी - Marathi News | Action should be taken against these monsters don't spare anyone Asawari Jagdale demands from the government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"या राक्षसांवर कारवाई झाली पाहिजे, कुणालाही सोडू नका", असावरी जगदाळेची सरकारकडे मागणी

कलमा वाचून दाखवा अस ते म्हणत होते, त्यांचा राग होता का कुठल्या हेतूने त्यांनी मारलं हे माहिती नाही ...

दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला... - Marathi News | Pahalgam Terror Attack: Home Minister Amit Shah and External Affairs Minister Jaishankar meet the President | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

Pahalgam Terror Attack : परराष्ट्र मंत्रालयात एक महत्त्वाची बैठकही सुरू असून, त्यात अनेक देशांच्या राजदूतांना बोलावण्यात आले आहे. ...

पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली - Marathi News | Pahalgam Terror Attack: The South Asian Athletics Championships Is Postponed | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली

Pahalgam Terror Attack: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दक्षिण आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली. ...

पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच... - Marathi News | Pahalgam Attack: 'Holding water is like war', Pakistan closes its airspace, trade to India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

Pakistan Closes Airspace, Bans Trade: भारताने सिंधू नदीचे पाणी रोखले आहे. पाकिस्तानने भारताच्या या पावलाला कसे तोंड द्यायचे यासाठी एनएससीची बैठक बोलविली होती. या बैठकीत पाकिस्तानने दोन निर्णय घेतले आहेत.  ...

पर्यटन झालं, पण पुण्यात पाऊल ठेवेपर्यंत धाकधूक, श्रीनगरला गेलेल्या रत्नागिरीच्या कुलकर्णी दाम्पत्याचे उद्गार - Marathi News | Tourism has happened but fear remains until we set foot in Pune Exclamation of Kulkarni couple from Ratnagiri who went to Srinagar | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पर्यटन झालं, पण पुण्यात पाऊल ठेवेपर्यंत धाकधूक, श्रीनगरला गेलेल्या रत्नागिरीच्या कुलकर्णी दाम्पत्याचे उद्गार

शोभना कांबळे रत्नागिरी : जम्मू आणि काश्मीरची उन्हाळी राजधानी असलेल्या श्रीनगर येथील पर्यटनाचा मनमुराद आनंद घेतला. मात्र, परतीच्या प्रवासात ... ...

"दहशतीला उत्तर न्यायाने, धर्माचं राजकारण नको" ललित प्रभाकरने पहलगाम हल्ल्याचा केला निषेध - Marathi News | Lalit Prabhakar Condemn jammu And Kashmir Pahalgam Terror Attack Express Anger Over Terrorist | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"दहशतीला उत्तर न्यायाने, धर्माचं राजकारण नको" ललित प्रभाकरने पहलगाम हल्ल्याचा केला निषेध

पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. ...