शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : J&K Operation All Out: काश्मीर घाटीत ऑपरेशन ऑल आउट सुरू, गेल्या 24 तासांत 4 दहशतवादी ठार

क्राइम : Kashmir Target Killing : हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी तालिबला बंगळुरू येथून अटक

राष्ट्रीय : Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! जम्मू काश्मीरमध्ये लष्कर ए तोयबाच्या 2 दहशतवाद्यांचा खात्मा; सर्च ऑपरेशन सुरू

राष्ट्रीय : “काश्मिरी पंडितांचे स्थलांतर मोदी सरकारचे अपयश, मीही तेवढाच जबाबदार”: ओमर अब्दुल्ला

राष्ट्रीय : जम्मूमध्ये वासुकी नाग मंदिरावर हल्ला, केली तोडफोड; संतप्त जमावाचं आंदोलन, जाळले टायर

मुंबई : “ठाकरे सरकारला केंद्र द्वेषाची कावीळ, काश्मिरी पंडितांच्या मागे महाराष्ट्र ठामपणे उभा”

राष्ट्रीय : Arvind Kejriwal: सुधरा नाहीतर...!, अरविंद केजरीवालांनी पाकिस्तानला थेट जागाच दाखवली; काश्मीरबाबत केलं मोठं विधान!

मुंबई : Aditya Thackeray: कश्मिरी पंडितांसाठी महाराष्ट्राचे दरवाजे नेहमीच खुले, आता ठोस पाऊले उचलावे लागतील

मुंबई : Uddhav Thackeray: काश्मिरी पंडितांच्या पाठिशी महाराष्ट्र, मुख्यमंत्र्यांनी सांगितली बाळासाहेबांची आठवण

राष्ट्रीय : १७७ काश्मिरी पंडितांच्या जिल्हा मुख्यालयात बदल्या; ‘टार्गेट किलिंग’च्या घटनांनंतर सरकारचे पाऊल