लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result, मराठी बातम्या

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
काश्मीरमधील पारा गोठणबिंदूच्या खाली; थंडी वाढणार, उत्तरेकडे तापमानात माेठी घट - Marathi News | Below the freezing point of mercury in Kashmir; The cold will increase, the temperature will decrease in the north | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमधील पारा गोठणबिंदूच्या खाली; थंडी वाढणार, उत्तरेकडे तापमानात माेठी घट

दक्षिण काश्मीरचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या काझीगुंड शहरातील तापमान उणे २.४ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. ...

"हिंदुत्व एक आजार, लाखो भारतीय प्रभावित", इल्तिजा मुफ्ती यांचं वादग्रस्त विधान - Marathi News | Hinduvta a disease: Iltija Mufti after children forced to chant 'Jai Shri Ram' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हिंदुत्व एक आजार, लाखो भारतीय प्रभावित", इल्तिजा मुफ्ती यांचं वादग्रस्त विधान

Iltija Mufti : भगवान रामाचे नाव घेतलं नाही म्हणून कथितरित्या एका मुस्लिम मुलांची हत्या केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. याबाबत प्रतिक्रिया देताना इल्तिजा मुफ्ती यांनी हे विधान केलं आहे. ...

जम्मू-काश्मिरातील 17 मंदिरे आणि धार्म स्थळांचा कायापालट होणार, जीर्णोद्धारासाठी ₹17 कोटी खर्च करणार सरकार - Marathi News | 17 temples and religious places in Jammu and Kashmir will be repair government will spend ₹ 17 crore for restoration | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मिरातील 17 मंदिरे आणि धार्म स्थळांचा कायापालट होणार, जीर्णोद्धारासाठी ₹17 कोटी खर्च करणार सरकार

जम्मू-काश्मीर सरकारने एकूण 71 धार्मिक स्थळांची यादी तयार केली आहे, ज्यांचे नूतनीकरण केले जाणार आहे. यासाठी अंदाजे 420 कोटी रुपये एवढा खर्च येणार असून हा खर्च केंद्र सरकार उचलणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ...

Video: पुलवामात दहशतवादी हल्ला; सुट्टीवर घरी आलेल्या जवानावर झाडल्या गोळ्या - Marathi News | Video: Pulwama Terror Attack; Shots fired at a jawan who came home on leave | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: पुलवामात दहशतवादी हल्ला; सुट्टीवर घरी आलेल्या जवानावर झाडल्या गोळ्या

या घटनेत जवान गंभीर जखमी झाला असून, त्याला रुग्णलयात दाखल करण्यात आले आहे. ...

७ नागरिकांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्याचा एन्काउंटर; काश्मीरमध्ये सुरक्षा दलाला मोठं यश - Marathi News | Jammu and Kashmir Army got big success Lashkar terrorist who killed civilians was killed during the encounter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :७ नागरिकांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्याचा एन्काउंटर; काश्मीरमध्ये सुरक्षा दलाला मोठं यश

गांदरबलमध्ये दहशतवादी हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या वाँटेड दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे. ...

जम्मू-काश्मीरला जाताय, टेन्शन कसलं? आता Uber वरुन 'शिकारा'ही बुक करता येणार; पाहा डिटेल्स  - Marathi News | Jammu and Kashmir tourism no tensio Shikara can also be booked on Uber See details how to book | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जम्मू-काश्मीरला जाताय, टेन्शन कसलं? आता Uber वरुन 'शिकारा'ही बुक करता येणार; पाहा डिटेल्स 

Uber Shikara Service : टॅक्सी सेवा पुरवणारी कंपनी उबरचं नाव तुम्ही ऐकलं असेलच. उबर ही अतिशय लोकप्रिय कंपनी आहे. आता या कंपनीनं जम्मू काश्मीरमध्ये पर्यटनासाठी जाणाऱ्यांसाठी नवी सेवा सुरू केलीये. ...

अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील" - Marathi News | ajmer sharif dispute mehbooba mufti angry at bjp people should not enter the houses of muslims | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"

Mehbooba Mufti : अजमेर येथील एका न्यायालयाने बुधवारी (२७ नोव्हेंबर) ही याचिका मान्य केली. ...

जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी - Marathi News | Terrorists will be eradicated in the valley of Jammu and Kashmir; Ministry of Home Affairs approves permanent deployment of NSG commandos | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी

जम्मू विभागात वाढत्या दहशतवादी कारवाया आणि हल्ले पाहता केंद्रीय गृह मंत्रालयाने जम्मूमध्ये राष्ट्रीय सुरक्षा रक्षकांसाठी कायमस्वरूपी केंद्र स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. ...