लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result, मराठी बातम्या

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
Amol Kolhe: पहलगाम हल्ल्यानंतर सर्वच विरोधी पक्ष सरकारसोबत; अमोल कोल्हेंचा पाठिंबा - Marathi News | After Pahalgam attack all opposition parties are with the government Amol Kolhe's support | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Amol Kolhe: पहलगाम हल्ल्यानंतर सर्वच विरोधी पक्ष सरकारसोबत; अमोल कोल्हेंचा पाठिंबा

समाज आणि देश म्हणून काळजी घेणे गरजेचे असून दहशतवाद्यांचा हेतू फूट पाडण्याचा असेल तर तो आपण यशस्वी होऊ देता कामा नये ...

फूड स्टॉलवर वाट पाहिली अन् चौघांना मिनिटांत संपवले; पहगाममधल्या दहशतवाद्यांबाबत धक्कादायक माहिती उघड - Marathi News | NIA investigation in Pahalgam has revealed important information related to the conspiracy of terrorists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फूड स्टॉलवर वाट पाहिली अन् चौघांना मिनिटांत संपवले; पहगाममधल्या दहशतवाद्यांबाबत धक्कादायक माहिती उघड

पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी एप्रिलच्या सुरुवातीलाच तिथे आल्याची धक्कादाय माहिती पुढे आली आहे. ...

झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा... - Marathi News | Pahalgam attack: Why was the zipline operator chanting Allahu Akbar? PDP, National Conference leaders have a different claim... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...

Pahalgam attack: ऋषी भट यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये दिसणारा झिपलाईन ऑपरेटर गोळीबार होत असताना अल्लाहू अकबर असे म्हणत होता. ...

'मोठे आवाज आले तरी भीती वाटते', आम्हाला सरकारमार्फत सुरक्षा मिळावी; असावरीची मागणी - Marathi News | 'Even when there are loud noises, we feel scared', we should get security through the government; Asawari demands | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मोठे आवाज आले तरी भीती वाटते', आम्हाला सरकारमार्फत सुरक्षा मिळावी; असावरीची मागणी

राजकीय लोकांनी सारखं सारखं काही वक्तव्य करू नये, ते केल्याने हे झालंय ते काही बदलणार नाही, किंवा या गोष्टीवर मार्ग निघणार नाहीत ...

माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया - Marathi News | As a matter of humanity don't play with our emotions Asawari jagdale mother reaction on Pahalgam politics | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया

आम्ही कुणीही खोटं बोलत नाही, तुम्ही वेगवगेळे वक्तव्य करून काही बोलू नको. हि ती वेळ नसून हा दहशतवाद पूर्णपणे बंद झाला पाहिजे. सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे ...

२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका - Marathi News | Terrorist Hashim Musa who terrorized Pahalgam with bullets turned out to be a Pakistani army commando | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका

पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी हाशीम मुसा हा पाकिस्तानी सैन्यात असल्याचे समोर आले आहे. ...

काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता - Marathi News | Pahalgam Attack 48 tourist places closed in Kashmir after intelligence inputs of terror attacks | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

दक्षिण काश्मीरमधील पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर सरकार पर्यटकांच्या सुरक्षेबाबत सतर्क झाले आहे. ...

त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली - Marathi News | Their responsibility was on me, how can I apologize, there are no words Chief Minister Omar Abdullah admitted | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली

सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी त्यांच्या भागात वास्तव्यास असलेल्या किंवा प्रवास करणाऱ्या काश्मिरी नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, त्यांना त्रास होऊ नये यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी विधानसभेने मंजूर केलेल्या ठरावाद्वारे करण्यात आली. ...