Jammu and Kashmir assembly election 2024 Result, मराठी बातम्याFOLLOW
Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News
Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत. Read More
जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तान युद्धावरून सध्या तणावाचे वातावरण आहे. तरीदेखील पर्यटक मोठ्या संख्येने पर्यटन स्थळांवर जात आहेत. अशातच पूंछमध्ये एक ... ...
Lieutenant Vinay Narwal Wife Himanshi: पहलगाम हल्ल्यानंतर मुस्लिम आणि काश्मिरींबद्दलच्या विधानामुळे शहीद विनय नरवाल यांची पत्नी हिमांशीला ट्रोल करण्यात आलं आहे. ...
Pahalgam Attack News: जम्मू आणि काश्मिरातील तुरुंगांवर हल्ला होण्याचा सावधगिरीचा इशारा गुप्तचर यंत्रणांकडून सुरक्षा यंत्रणांना देण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही केंद्रशासित प्रदेशातील तुरुंगांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. ...
Pahalgam Terror Attack: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामागचे धागेदोरे समोर आणण्यासाठी एनआयएकडून कसून तपास केला जात आहे. दरम्यान, एनआयएकडून सुरू असलेल्या तपासामधून काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. ...