लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result, मराठी बातम्या

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
अरे व्वा! देशात 'या' ठिकाणी वसलंय 'पेन्सिल व्हिलेज'; जाणून घ्या, नावामागची रंजक गोष्ट - Marathi News | ookhu village of pulwama in kashmir is called as pencil village | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अरे व्वा! देशात 'या' ठिकाणी वसलंय 'पेन्सिल व्हिलेज'; जाणून घ्या, नावामागची रंजक गोष्ट

Pencil Village : झेलम नदीच्या काठावर वसलेल्या या गावातील घरे कारखान्यांनी वेढलेली आहेत. पण, या गावात फक्त 250 लोक राहतात आणि ते पेन्सिल व्हिलेज म्हणून देशभरात प्रसिद्ध आहे. ...

जम्मू-काश्मीरवर बोलून चीननं केली मोठी चूक; भारतानं दिलं सणसणीत उत्तर - Marathi News | India China India rejects chinese foreign ministers statements on jammu kashmir | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जम्मू-काश्मीरवर बोलून चीननं केली मोठी चूक; भारतानं दिलं सणसणीत उत्तर

बागची म्हणाले, जम्मू आणि काश्मीर संदर्भातील प्रश्न भारताचा अंतर्गत मुद्दा... ...

Nitin Gadkari: नेपाल-चीन मार्गाची गरज नाही, आता भारतातून थेट 'कैलास मानसरोवर' दर्शन - Marathi News | Nitin Gadkari: There is no need for Nepal-China route, now directly from India to Kailash Mansarovar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नेपाल-चीन मार्गाची गरज नाही, आता भारतातून थेट 'कैलास मानसरोवर' दर्शन

उत्तराखंड मार्गाद्वारे होणाऱ्या प्रवासामुळे केवळ वेळेचीच बचत होणार नाही, तर सध्याच्या प्रवाशांसाठी एक सहज आणि सुलभ रस्तेमार्गही निश्चित करण्यात येत आहे ...

काँग्रेसला मोठा धक्का, महाराजा कर्ण सिंह यांचे पुत्र विक्रमादित्य सिंह यांनी दिला पक्षाचा राजीनामा  - Marathi News | Big blow to Congress, Maharaja Karna Singh's son Vikramaditya Singh resigned from the party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसला मोठा धक्का, काश्मीरमधील बड्या नेत्याने दिला पक्षाचा राजीनामा

Vikramaditya Singh resigned Congress: जम्मू-काश्मीरमधील काँग्रेसचे बडे नेते आणि महाराजा कर्ण सिंह यांचे पुत्र विक्रमादित्य सिंह यांनी काँग्रेसला राम राम ठोकला आहे. आज त्यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. ...

The Kashmir Files: ९० च्या त्या काळात किती काश्मिरी पंडितांची झाली हत्या? किती झाले बेघर, अशी आहे काश्मीरची Fact Files  - Marathi News | The Kashmir Files: How many Kashmiri Pandits were killed in that 90's? How many have become homeless, that is the Fact Files of Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :त्या काळात किती काश्मिरी पंडितांची झाली हत्या? किती झाले बेघर,अशी आहे काश्मीरची Fact Files 

The Kashmir Files: काश्मिरी पंडितांच्या पलायनावरील चित्रपट समोर आल्यानंतर आता सरकारी कागदपत्रांमध्ये याबाबत काय नोंद आहे. तसेच काश्मिरी पंडितांच्या पलायन आणि हत्यांबाबत काय आकडा नोंद आहे, याची माहिती पुढीलप्रमाणे आहे. ...

"…तर देशात मला कोठेही फाशी द्या"; 'द कश्मीर फाइल्स' वरून फारुख अब्दुल्लांचा मोठा खुलासा - Marathi News | the kashmir files farooq abdullah says hang me if i am responsible for genocide | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"…तर देशात मला कोठेही फाशी द्या"; 'द कश्मीर फाइल्स' वरून फारुख अब्दुल्लांचा मोठा खुलासा

The Kashmir Files And Farooq Abdullah : फारुख अब्दुल्ला यासाठी जबाबदार असल्याचीही टीका होत होती. यावर आता अब्दुल्ला यांनीच प्रतिक्रिया दिली आहे. ...

पद्म भूषण पुरस्कारानं गुलाम नबी आझाद यांचा सन्मान; म्हणाले, "माझ्या कामाची दखल घेतली याचा आनंद" - Marathi News | on getting padma bhushan ghulam nabi azad said rashtrapati bhavan it is good that someone recognized my work | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पद्म भूषण पुरस्कारानं गुलाम नबी आझाद यांचा सन्मान; म्हणाले, "माझ्या कामाची दखल घेतली याचा आनंद"

Padma Bhushan Ghulam Nabi Azad : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचा सोमवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्म भूषण देऊन गौरव करण्यात आला. ...

काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवाद्यांकडून परप्रांतीयावर हल्ला, स्थानिक नागरिकाचीही हत्या! - Marathi News | one civilian tajamul mohi u din rather has been shot by terrorists near his home at gotpora budgam | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवाद्यांकडून परप्रांतीयावर हल्ला, स्थानिक नागरिकाचीही हत्या!

जम्मू-काश्मीरमधील बडगाम आणि पुलवामा जिल्ह्यात सोमवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दहशतवाद्यांनी एका नागरिकाची गोळ्या झाडून हत्या केली आणि एका परप्रांतीय व्यक्तीला जखमी केलं आहे. ...