शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : काश्मीरच्या निवडणुकांसाठी केंद्र तयार, गृहमंत्री राजनाथ सिंह

राष्ट्रीय : Jammu Kashmir : पुलवामा चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा

राष्ट्रीय : पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; गोळीबारात नागरिकाचा मृत्यू

राष्ट्रीय : सलाम... भारतीय लष्कराचा 18 हजार फुटांवर विश्वविक्रम

राष्ट्रीय : जवानांच्या हौतात्म्याचा बदला घेऊ; भारतीय लष्कराचा पाकिस्तानला इशारा

राष्ट्रीय : पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; सीमावर्ती भागातील शाळा बंद

राष्ट्रीय : आयटीबीपीच्या जवानांची बस दरीत कोसळली; एकाचा मृत्यू, 24 जखमी

आंतरराष्ट्रीय : इम्रान खान यांनी काश्मीरचा मुद्दा ‘यूएन’कडे मांडला

राष्ट्रीय : जम्मू काश्मीर : अवंतीपोरामध्ये चकमकीदरम्यान 6 दहशतवाद्यांचा खात्मा 

राष्ट्रीय : पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; दोन अधिकारी शहीद