शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

पुणे : प्रशासन-काश्मिरी जनतेत संवादाचा अभाव- डॉ. शाह फैजल

पुणे : व्यवस्था बदलायची असेल तर राजकारणात यावेच लागेल : शाह फैजल 

राष्ट्रीय : Jammu Kashmir : अनंतनागमध्ये पोलीस स्टेशनवर ग्रेनेड हल्ला, 5 जण जखमी

पुणे : काश्मिरी तरुणांना हवेत वैधानिक अधिकार- शाह फैजल

राष्ट्रीय : जम्मू काश्मीरच्या कुलगाममध्ये ग्रेनेड हल्ला, 6 नागरिक जखमी

पुणे : सरहद संस्थेच्या वतीने जम्मू-काश्मीर सांस्कृतिक, चित्रपट महोत्सव

राष्ट्रीय : अब देखना है कश्मीर में खिलेगी किसकी कली?

राष्ट्रीय : जय जवान! घातपाताचा कट उधळला, दोन दहशतवाद्यांचा खात्मा

राष्ट्रीय : एक 'सॅल्यूट' तर बनतोच यार... बारामुल्लानंतर भारतीय सैन्याचं लक्ष्य 'मिशन काश्मीर'

राष्ट्रीय : बारामुल्लामधून हिज्बुल 'ऑल आउट'; काश्मीर खोऱ्यात भारतीय लष्कराची कमाल