शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : Air Surgical Strike on Pakistan : हद्दीत घुसताच पाडलं, भारतीय हवाई दलाकडून पाकिस्तानचं F16 विमान नेस्तनाबूत

राष्ट्रीय : Jammu And Kashmir : शोपियान चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

राष्ट्रीय : Indian Air Strike : हा घ्या पुरावा..... भारतीय हवाई हल्ल्यानंतर उद्ध्वस्त तळांची छायाचित्र 

राष्ट्रीय : Pulwama Attack : मोठी बातमी ... अखेर त्या दोन तरुणांची कबुली, 'जैश ए मोहम्मद'च्या होते संपर्कात

संपादकीय : शत्रूच्या मनसुब्यांना खतपाणी घालू नका!

राष्ट्रीय : Jammu & Kashmir: जिगरबाज डीएसपी अमन ठाकूर यांना वीरमरण, तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

राष्ट्रीय : ... त्यासाठी 'बॉर्डर'वर बोलावले 10 हजार सैनिक, 'अफवांवर विश्वास ठेवू नका'

राष्ट्रीय : सीमारेषेजवळील 27 गावे खाली करण्याचे आदेश, बॉर्डरवर 10 हजार सैन्याचा ताफा

राष्ट्रीय : काश्मीर खोऱ्यात तणाव; फुटीरतावाद्यांना घेतले ताब्यात, सुरक्षेत वाढ 

राष्ट्रीय : काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासिन मलिकला अटक