राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते योगेश राळेभात (वय ३०) व राकेश ऊर्फ रॉकी अर्जुन राळेभात (वय २५) या दोघांची हत्या पूर्व वैमनस्यातून झाल्याची फिर्याद योगेशचा भाऊ कृष्णा राळेभात याने जामखेड पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार संशयितांन ...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन युवकांची गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेचा निषेध जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने करून पालकमंत्री राम शिंदे मंत्री झाल्यापासूनच जामखेडला १२ पोलीस निरीक्षक झाले आहेत. तीन महिन्यांपूर्वी नगर रस्त्यावर गोळीबार झ ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते योगेश अंबादास राळेभात आणि राकेश अर्जुन राळेभात यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज जामखेडमध्ये कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. वातावरण तणावग्रस्त असून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मृत्यू पावलेल्या योगेश राळेभात व रा ...
जामखेड येथील दुहेरी हत्याकांडात राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्यासह दोघांची हत्या झाली. त्या दोघांचे मृतदेह नगर येथील जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर तेथे आलेले पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांना पाहून कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली ...
जामखेड नगरपालिकेच्या चतुर्थ श्रेणीतील १२० कर्मचारी व ४० तृतीय श्रेणी कर्मचा-यांना सरकारकडून मिळालेल्या महागाई भत्त्याची रक्कम बँक खात्यात वर्ग झाल्यानंतर तासाभरातच या कर्मचा-यांच्या खात्यातील प्रत्येकी ६ ते १५ हजार रूपये काढल्याचा संदेश या कर्मचा-यां ...
इनामवस्ती खर्डा येथील यशवंता फकीर गोपाळघरे यांचे १०५ व्या वर्षी निधन झाल्यानंतर त्यांच्या वारसांनी तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी अस्थिचे विसर्जन करून जलप्रदूषण न करता घराच्या परिसरात फळझाडे लावून खत म्हणून तेथेच निसर्गाच्या कुशीत अस्थी विसर्जन केले. अंधश् ...