पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मगावी चोंडी (ता. जामखेड) येथे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांचे भाषण चालू असताना बहुजन एकता परीषदेचे अध्यक्ष डॉ. इंद्रकुमार भिसे व त्यांच्या सहका-यांनी सभेत गोंधळ घातला. कार्यकर्त्यांना आव ...
जामखेड शहराला भुतवडा तलावातून पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी सोमवारी मध्यरात्री फुटली. सकाळी ही बाब लक्षात आल्यानंतर १२ तासानंतर या जलवाहिनीचा व्हॉल्व बंद करण्यात आला. दरम्यानच्या काळात सुमारे १५ लाख लिटर पाणी वाया गेले. ...
तालुक्यातील मोहा गावाच्या शिवारात नवीन दिवाणखाना व संगीतबारीला सात महिन्यापूर्वी दिलेल्या परवानगीची ग्रामपंचायत दप्तरी नोंद नाही, या मुद्यावरुन विशेष ग्रामसभेत गोंधळ झाला. गोंधळामुळे ही सभा तहकूब करुन पुन्हा दोन जूनला घेण्याचा निर्णय झाला. ...
जामखेड नगर परिषदच्या वरिष्ठ अधिकारी व कर्मचा-यांनी संगनमत करुन सुमारे १२० आरोग्य कर्मचा-यांची आर्थिक फसवणुक केल्याबद्दल संबंधीतांवर कारवाई करण्याची मागणी जामखेडच्या जिव्हाळा फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन नायब तहसिलदार महेंद्र पाखर ...
शहरातील तपनेश्वर गल्लीतील व्यावसायिक उमेश माळवदकर यांचे घर फोडून चोरट्यांनी सोन्याची अंगठी, मोबाईल, रोख २० हजार रूपये असा एकूण ५० हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. ...