लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जामखेड

जामखेड

Jamkhed, Latest Marathi News

जामखेड तालुक्याचा भ्रमनिरास : कुकडी प्रकल्पाचा सुधारित आराखडा - Marathi News | Delusion of Jamkhed Taluka: Improved Plan of Kukadi Project | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जामखेड तालुक्याचा भ्रमनिरास : कुकडी प्रकल्पाचा सुधारित आराखडा

कुकडी प्रकल्पातून तालुक्याला दोन टी.एम. सी. पाणी मिळावे, ही ३५ वर्षांपासूनची मागणी आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचे आंदोलन झाले. ...

जामखेड गृपने पूर्ण केली सर्वात उंच आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा - Marathi News | Jamkhed Group completes the largest international marathon event | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जामखेड गृपने पूर्ण केली सर्वात उंच आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा

जगातील सर्वात उंच १२ हजार फूट उंचीवरील, २३ देशातील स्पर्धकांचा सहभाग असलेली आणि कमी आॅक्सिजन असलेल्या लद्दाख येथील आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा जामखेडमधील सहा जणांच्या टिमने पूर्ण केली. ...

जामखेडमध्ये एकाच दिवशी दोघांना लुटले - Marathi News | At Jamkhed, they robbed both of them on the same day | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जामखेडमध्ये एकाच दिवशी दोघांना लुटले

फायनान्स कंपनीच्या कर्मचा-याला जामखेड तालुक्यातील आघी- करमाळा रस्त्यावर मोटारसायकल अडवून मारहाण करून रोख २ लाख ३२ हजार रुपयांची बॅग पळवून नेली. ...

हैदराबाद येथील साई भक्तांचा अपघात : महिलेचा मृत्यू, सात जखमी - Marathi News | Savarkar's Innova car accident in Jamkhed; 8 injured | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :हैदराबाद येथील साई भक्तांचा अपघात : महिलेचा मृत्यू, सात जखमी

शिडीर्तील साईबांबाच्या दर्शनासाठी निघालेल्या साईभक्तांच्या इनोव्हाला जामखेड - नगर रोडवर अपघात झाला. या अपघातामध्ये आठ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. ...

धोत्री येथील दरोड्यात दोन जण गंभीर जखमी, ७४ हजारांचा ऐवज लंपास - Marathi News | 2 people injured in robbery at ahmednagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :धोत्री येथील दरोड्यात दोन जण गंभीर जखमी, ७४ हजारांचा ऐवज लंपास

जामखेड तालुक्यातील धोत्री येथे जाधव वस्तीवर दादासाहेब जाधव यांच्या घरावर चार दरोडेखोरांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. ...

जामखेडमध्ये गोळीबार : एस.टीचा वाहक गंभीर जखमी - Marathi News | Firing in Jamkhed: ST carrier seriously injured | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जामखेडमध्ये गोळीबार : एस.टीचा वाहक गंभीर जखमी

जामखेड-बीड रस्त्यावर बुधवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास जामखेड एसटी बसचा वाहकावर गोळीबार करण्यात आला ...

जामखेडमध्ये धनगर समाजाचा रास्तारोको - Marathi News | The street of Dhangar community in Jamkhed | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जामखेडमध्ये धनगर समाजाचा रास्तारोको

धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी सकल आदिवासी धनगर आरक्षण कृती समितीने बाजार समितीच्या आवारातून वाजत गाजत, घोषणा देत मोर्चाने जाऊन खर्डा चौकात रास्ता रोको आंदोलन केले. ...

जामखेडमध्ये बैलगाडीसह आंदोलन रस्त्यावर - Marathi News | Movement along the bullock cart in Jamkhed | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जामखेडमध्ये बैलगाडीसह आंदोलन रस्त्यावर

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जामखेड शहरासह संपूर्ण तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. तालुक्याच्या विविध गावांतून बीडरोड, नगररोड, छत्रपती शिवाजी पेठ, तपनेश्वर रस्ता या मार्गावरून पंधरा ते वीस बैलगाडीमरार्ठा समाज बांधव या आंदोलनात झाले आहेत. ...