वॉईन शॉपचा व्यावसायिक दुकान बंद करून विक्रीची रक्कम घेऊन घरी जात असताना दुचाकी वाहनावरून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी रिव्हॉल्वरचा धाक दाखवून व्यावसायिकाकडील पाच लाख पंधरा हजाराची रोख रक्कम लुटून नेली. ...
एकीकडे पेट्रोल-डिझेलच्या किमतींमुळे वाहनचालक त्रस्त झाले असतानाच जामखेड तालुक्यातील हळगांवमध्ये अज्ञात चोरट्यांनी चक्क तीन हजार लिटर डिझेल व दोनशे लीटर पेट्रोलवर डल्ला मारण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने जामखेड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. ...
मोहा गावाच्या हद्दीतील कलाकेंद्र गावगुंडाचे अड्डे बनले आहेत. परीसरात अवैध धंदे वाढले असून गुन्हेगारीमुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
दोन महिन्यांपूर्वी पुणे-मिरज रेल्वे मार्गावरील आदर्की रेल्वे स्टेशननजीक सिग्नलची तोडफोड करून रेल्वे प्रवाशांना लुटण्या-या आंतरराज्य टोळीतील तिघांच्या मुसक्या आवळण्यात सातारा रेल्वे पोलीसांना यश आले. ...
जामखेड येथील कर्जत रस्त्यावरील योगेश अशोक घायतडक (वय २२) या तरूणाने रविवारी सायंकाळी लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. याबाबत जामखेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ...