जामखेड तालुक्यातील हळगाव परिसरातील काही चारा छावण्यांमध्ये जनावरांसाठी चाऱ्याची कुट्टी करणाºया इलेक्ट्रॉनिक यंत्रांवर सर्रास लहान मुले वावरताना दिसत आहेत. ...
शहराला व चार वाड्यावस्त्यांना पिण्यासाठी व शेतीसाठी वरदान वरदान ठरलेला भुतवडा तलाव कोरडाठाक पडला आहे. ४१ वर्षापूर्वी तयार झालेला तलाव मागील पंधरा वर्षात चार वेळा आटला आहे. ...