जामखेड शहरातील सतत होणारी वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाने अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार टपरीधारकांनी स्वत:हून अतिक्रमणे काढली आहेत. सर्वच जण अतिक्रमण काढण्याच्या बाजूने आहेत. ...
जामखेडच्या दुहेरी हत्याकांडात पिस्तूलचा वापर आरोपींनी केला होता. या आरोपीस पिस्तूल विक्री करणारा विनोदकुमार सोमरिया उर्फ अंग्रेजबाबा (वय ४५, सैंदवा, जि. बडवानी. मध्यप्रदेश) यास जामखेड पोलिसांनी मध्यप्रदेशातून ताब्यात घेतले. त्यास न्यायालयाने ६ जूनपर् ...
मंगळवारी (दि. १९ रोजी) रात्री आठ ते दि. २० रोजी सकाळी ७.०० वाजेपर्यंत दरम्यान कोणीतरी अज्ञात इसमांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्या समोरील उद्यानातील मार्गदर्शक फलकाचे खांब तोडून झाडांना पाणी देण्यासाठी असलेल्या ठिबक सिंचनाचे कनेक्शन स्टॅण्ड मोडून ...
शहरातील रस्त्यांवरील व राज्य महामार्गावरील अतिक्रमण काढण्यासाठी प्रशासनाने आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत मुदत दिली आहे. परंतु तत्पूर्वीच अतिक्रमण धारक स्वत:हून अतिक्रमण काढून घेत आहेत. ...
शाळेच्या पहिल्याच दिवशी दहावीत प्रवेश घेतलेल्या रेणुका राम काकडे (वय १६, रा.विठ्ठल मंदिरानजीक,जामखेड) या विद्यार्थिनीने घरातच ओढणीच्या साह्याने छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही. ...
घरासमोरील रस्त्यावर लहान पाच वर्षांची चिमुरडी खेळत असताना भरधाव वेगाने येणा-या टॅक्ट्ररने जोराची धडक दिली. या धडकेने गंभीर जखमी झालेल्या चिमुरडीचा ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला. ...
शेवगाव नगर परिषदेच्या नगराध्यक्षा विद्या लांडे यांच्यावरील अविश्वास ठराव मंगळवारी फेटाळण्यात आला. हा ठराव संमत होण्यासाठी १६ नगरसेवकांची आवश्यकता होती. मात्र बैठकीस १४ नगरसेवक उपस्थित राहिल्याने हा ठराव फेटाळण्यात आल्याचे प्रांताधिकारी डॉ. विक्रम बां ...
तालुक्यातील मोहा शिवारात बीड रस्त्यावर टाकलेला दिवाणखाना मोहा ग्रामस्थांनी रद्द करावा, असे का म्हणाला यावरून दोन कलाकेंद्र चालकांमध्ये फोनवरून शिविगाळ, दमदाटी करण्यात आली. व १० जून रोजी रात्री एकच्या सुमारास घुंगरू कलाकेंद्रावर झोपलेल्या कलाकेंद्र चा ...