जगातील सर्वात उंच १२ हजार फूट उंचीवरील, २३ देशातील स्पर्धकांचा सहभाग असलेली आणि कमी आॅक्सिजन असलेल्या लद्दाख येथील आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा जामखेडमधील सहा जणांच्या टिमने पूर्ण केली. ...
शिडीर्तील साईबांबाच्या दर्शनासाठी निघालेल्या साईभक्तांच्या इनोव्हाला जामखेड - नगर रोडवर अपघात झाला. या अपघातामध्ये आठ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. ...
धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी सकल आदिवासी धनगर आरक्षण कृती समितीने बाजार समितीच्या आवारातून वाजत गाजत, घोषणा देत मोर्चाने जाऊन खर्डा चौकात रास्ता रोको आंदोलन केले. ...
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जामखेड शहरासह संपूर्ण तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. तालुक्याच्या विविध गावांतून बीडरोड, नगररोड, छत्रपती शिवाजी पेठ, तपनेश्वर रस्ता या मार्गावरून पंधरा ते वीस बैलगाडीमरार्ठा समाज बांधव या आंदोलनात झाले आहेत. ...