लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जामखेड

जामखेड, मराठी बातम्या

Jamkhed, Latest Marathi News

जामखेडमध्ये रिव्हॉल्वरचा धाक दाखवून व्यावसायिकाचे सव्वापाच लाख लुटले - Marathi News | In Jummhed, the soldier's robbery robbed of millions of robbers | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जामखेडमध्ये रिव्हॉल्वरचा धाक दाखवून व्यावसायिकाचे सव्वापाच लाख लुटले

वॉईन शॉपचा व्यावसायिक दुकान बंद करून विक्रीची रक्कम घेऊन घरी जात असताना दुचाकी वाहनावरून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी रिव्हॉल्वरचा धाक दाखवून व्यावसायिकाकडील पाच लाख पंधरा हजाराची रोख रक्कम लुटून नेली. ...

खळबळजनक : तीन हजार लिटर डिझेलवर चोरट्यांनी मारला डल्ला - Marathi News | Burning: Three thousand liters of diesel thieves kill the thieves | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :खळबळजनक : तीन हजार लिटर डिझेलवर चोरट्यांनी मारला डल्ला

एकीकडे पेट्रोल-डिझेलच्या किमतींमुळे वाहनचालक त्रस्त झाले असतानाच जामखेड तालुक्यातील हळगांवमध्ये अज्ञात चोरट्यांनी चक्क तीन हजार लिटर डिझेल व दोनशे लीटर पेट्रोलवर डल्ला मारण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने जामखेड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. ...

कर्जत-जामखेडचे माजी आमदार विठ्ठलराव भैलुमे यांचे निधन - Marathi News | Former MLA from Karjat-Jamkhed, Vitthalapra Bhalume passes away | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कर्जत-जामखेडचे माजी आमदार विठ्ठलराव भैलुमे यांचे निधन

कर्जत -जामखेड मतदारसंघाचे माजी आमदार विठ्ठलराव सहादू भैलुमे यांचे वृध्दापकाळाने बुधवारी पहाटे निधन झाले. ...

जामखेडमधील खर्डा चौक ते अमरधाम रस्त्यावरील अतिक्रमणावर हातोडा  - Marathi News | Encroachment hammer on Kharda Chowk from Amardham road in Jamkhed | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जामखेडमधील खर्डा चौक ते अमरधाम रस्त्यावरील अतिक्रमणावर हातोडा 

खर्डा चौक ते अमरधाम या रस्त्यावरील २६ अतिक्रमणधारकांनी पक्के बांधकाम करून रस्ता अरुंद केला. ...

कलाकेंद्र बंद करण्याची ग्रामस्थांची मागणी : जामखेड - बीड मार्गावर रास्ता रोको - Marathi News | Villagers demand closing down of the Kala Kendra: Stop the route on Jamkhed-Beed road | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कलाकेंद्र बंद करण्याची ग्रामस्थांची मागणी : जामखेड - बीड मार्गावर रास्ता रोको

मोहा गावाच्या हद्दीतील कलाकेंद्र गावगुंडाचे अड्डे बनले आहेत. परीसरात अवैध धंदे वाढले असून गुन्हेगारीमुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

जामखेडच्या बालिकेनं केले केसाचे दान - Marathi News | The donations made by Baliken from Jamkhed were made | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जामखेडच्या बालिकेनं केले केसाचे दान

बारा वर्षीय कश्मीराने आपले लांबसडक व घनदाट असलेले २४ इंच लांबीचे केस दान केले. ...

रेल्वे प्रवाशांना लुटण्या-या टोळीतील जामखेड येथील तिघांना अटक - Marathi News | Three people arrested in Jummid-bound gang of railway passengers | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :रेल्वे प्रवाशांना लुटण्या-या टोळीतील जामखेड येथील तिघांना अटक

दोन महिन्यांपूर्वी पुणे-मिरज रेल्वे मार्गावरील आदर्की रेल्वे स्टेशननजीक सिग्नलची तोडफोड करून रेल्वे प्रवाशांना लुटण्या-या आंतरराज्य टोळीतील तिघांच्या मुसक्या आवळण्यात सातारा रेल्वे पोलीसांना यश आले. ...

जामखेड येथील तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | Suicide by taking a sting of life at Jamkhed | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जामखेड येथील तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या

जामखेड येथील कर्जत रस्त्यावरील योगेश अशोक घायतडक (वय २२) या तरूणाने रविवारी सायंकाळी लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. याबाबत जामखेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ...