सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही... 'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
Jamkhed, Latest Marathi News
जामखेड येथील 'हॉटेल कावेरी' येथे गुरुवारी मध्यरात्री घुसून चार जणांनी तोडफोड केली होती. ...
जामखेडमध्ये रविवारी झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर परिसरात दहशतीचे वातावारण निर्माण झालं आहे. ...
बीड -जामखेड रस्त्यावर जामखेडच्या दिशेने भरधाव वेगाने येणारी कार सोमवारी पहाटे चार वाजता कावेरी हॉटेल जवळील डिव्हाडरला धडकली असता कारला आग लागली. ...
यंदा खरीप हंगामात सोयाबीन, उडीद, मूग उत्पादन चांगले निघाले. मात्र, शासनाचे हमीभाव खरेदी केंद्र सुरू न झाल्यामुळे शेतकऱ्यांनी कवडीमोल दराने मालाची विक्री केली. ...
जमाखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाची लागवड होते. मात्र, यावर्षी पडलेल्या बाजारभावामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. विशेष म्हणजे सोयाबीनला यंदा सरकारने चार हजार ८०० रुपये हमीभाव जाहीर केला आहे. ...
जामखेड तालुक्यातील पिंपरखेड येथील शेतकऱ्याने जामखेड कृषी विभाग व महाबीज आत्मा अंतर्गत घेतलेल्या उडिदाला लागलेल्या शेंगा ह्या केसाळ झाल्या आहेत. ...
जागतिक पातळीवर लिम्का बुक, गिनीज बुक आणि वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियाने घेतली नोंद; जिजाऊ माँ साहेबांना अनोखी आदरांजली ...
दोन तरुणांनी विक्रीसाठी आणलेली एक लाख रुपये किंमतीचे चार पिस्टल व सहा जिवंत काडतुसे पोलीसांनी जप्त करत दोन तरूणांना अटक करण्यात आली आहे. ...