लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जेम्स अँडरसन

जेम्स अँडरसन, मराठी बातम्या

James anderson, Latest Marathi News

इंग्लंडचा सर्वात यशस्वी जलदगती गोलनंदाज.. लॉर्ड्सवर शंभर विकेट घेणारा एकमेव खेळाडू. एकाच मैदानावर शंभर बळी टिपणारा जगातील दुसरा गोलंदाज.
Read More
ICC Rankings: ICC क्रमवारीत मोठा उलटफेर! भारतीयांचा बोलबाला, 40 वर्षीय ॲंडरसन ठरला 'अव्वल' - Marathi News | James Anderson becomes the new No 1 Test bowler in the latest ICC Men's Test Rankings, ravindra jadeja, jasprit bumrah and r ashwin are in the top 10  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC क्रमवारीत मोठा उलटफेर! भारतीयांचा बोलबाला, 40 वर्षीय ॲंडरसन ठरला 'अव्वल'

ICC Men's Test Rankings: आयसीसीने ताजी कसोटी क्रमवारी जाहीर केली असून पहिल्या 10 मध्ये 3 भारतीयांचा समावेश आहे.  ...

Mohammad Siraj, IND vs NZ: सिराजने शोधून काढलं James Anderson सारखं 'ब्रह्मास्त्र', आता फलंदाजांची डोकेदुखी वाढणार! - Marathi News | Siraj developed wobble seam ball delivery just like James Anderson batsmen cannot predict swing of ball know its specialty | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सिराजने शोधून काढलं अँडरसनसारखं 'ब्रह्मास्त्र', आता फलंदाजांची डोकेदुखी वाढणार!

नक्की काय आहे हे ब्रह्मास्त्र, काय आहे याचा उपयोग.. जाणून घ्या ...

PAK vs ENG: रावळपिंडीत इंग्रज बनले 'सुलतान', पिच बनवण्यासाठी पाकिस्तानच्या कोचनं गाठलं 'मुलतान' - Marathi News | Pakistan team coach Mohammad Yousuf has gone to Multan to prepare the pitch for the second match of the test series of PAK vs ENG | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रावळपिंडीत इंग्रज बनले 'सुलतान', पिच बनवण्यासाठी पाकिस्तानच्या कोचनं गाठलं 'मुलतान'

सध्या पाकिस्तानच्या धरतीवर पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिका खेळवली जात आहे. ...

PAK vs ENG Test Live: रावळपिंडीत स्मशान शांतता! पाकिस्तानने हातची मॅच गमावली, इंग्लंडने बाजी मारली - Marathi News | PAK vs ENG Test Live England beat Pakistan by 74 runs in the first Test, with James Anderson and Ollie Robinson taking 4 wickets each | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रावळपिंडीत स्मशान शांतता! पाकिस्तानने हातची मॅच गमावली, इंग्लंडने बाजी मारली

PAK vs ENG Test Live Scorecard: पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या पहिल्या कसोटीत इंग्लिश संघाने 74 धावांनी विजय मिळवून विजयी सलामी दिली. ...

ENG vs SA Test : James Andersonने इतिहास घडविला, घेतल्या ९५० विकेट्स! इंग्लंडने तीन दिवसांत जिंकली कसोटी - Marathi News | James Anderson becomes the first pacer to complete 950 International wickets , England have defeated South Africa by an innings and 85 runs to level the Test series by 1-1 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :James Andersonने इतिहास घडविला, घेतल्या ९५० विकेट्स! इंग्लंडने तीन दिवसांत जिंकली कसोटी

England vs South Africa 2nd Test : यजमान इंग्लंडने ०-१ अशा पिछाडीवरून जोरदार मुसंडी मारताना दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा सुफडा साफ केला. ...

ENG vs SA:जेम्स ॲंडरसनने रचला इतिहास! सचिन, पॉंटिगला मागे टाकून केला विश्वविक्रम - Marathi News | James Anderson has made a world record by playing 100 Test matches for his country | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जेम्स ॲंडरसनने रचला इतिहास! सचिन आणि पॉंटिगला मागे टाकून केला विश्वविक्रम

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स ॲंडरसनने गुरूवारी एका नव्या विक्रमाला गवसणी घातली ...

James Anderson:भविष्यात असा मूर्खपणा कोणीच करणार नाही; ॲंडरसन असे का म्हणाला? - Marathi News | No-one else 'will be stupid enough' to play Test cricket at age 40 says james anderson | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भविष्यात असा मूर्खपणा कोणीच करणार नाही; जेम्स ॲंडरसन असे का म्हणाला?

जगभरातील क्रिकेटमध्ये लीग क्रिकेटचे जाळे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. ...

Virat Kohli, IND vs ENG : "हे गप्प राहायला कधी शिकणार?", जॉनी बेअरस्टोला डिवचणाऱ्या विराट कोहलीबाबत जेम्स अँडरसनचं मोठं विधान - Marathi News | IND vs ENG : ‘When Will They Learn...’: James Anderdson Recalls Dressing Room Chat After Jonny Bairstow- Virat Kohli Episode at Edgbaston | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :''हे गप्प राहायला कधी शिकणार?'', जॉनी बेअरस्टोला डिवचणाऱ्या विराट कोहलीबाबत जेम्स अँडरसनचं विधान

जॉनी बेअरस्टोने दोन्ही डावांत शतकी खेळी करून एडबस्टन कसोटीत इंग्लंडच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. ...