म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या प्रंलबित मागण्यासाठी शनिवारी प्रहार शिक्षक संघटनेच्यावतीने जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर झोपा काढा आंदोलन करण्यात आले. ...
जालना जिल्हा परिषदेला राज्य सरकार तसेच जिल्हा नियोजन समितीकडून मिळालेल्या निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र सादर करताना ते प्रोव्हिजनल युसी असे सादर करून निधी उचलत असल्याचे दिसून आले. ...
एका ठेकेदाराने लेखा अधिकारी उत्तम चव्हाण यांना शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा आणाला. या प्रकरणी ठेकेदार मनोज गायकवाड (रा. समर्थ नगर) याच्याविरुध्द कदीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ...