लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जालना जिल्हा परिषद

जालना जिल्हा परिषद, मराठी बातम्या

Jalna z p, Latest Marathi News

कामचुकार अधिकाऱ्यांवरुन गाजली सभा - Marathi News | Discussion in Jalna Zp meeting on lazy officers | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कामचुकार अधिकाऱ्यांवरुन गाजली सभा

जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी कार्यालयीन वेळेत गैरहजर राहत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे असलेल्या फायली पुढच्या टेबलावर जात नाहीत, अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी केली. ...

सुनावणीकडे शिक्षकांची पाठ - Marathi News | Teacher's lesson toward hearing | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सुनावणीकडे शिक्षकांची पाठ

जालना जिल्हा परिषद प्रशासनाने सोमवारी ‘ग्रेड पे’ वेतनश्रेणी संदर्भात प्राथमिक पदवीधर शिक्षकांची सुनावणी ठेवली होती; परंतु या सुनावणीकडे शिक्षकांनी पाठ फिरवत अनुपस्थिती दर्शविली. ...

मागण्यांसाठी आशा कार्यकर्त्यांचे आंदोलन - Marathi News | Asha activists' agitation for demands | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मागण्यांसाठी आशा कार्यकर्त्यांचे आंदोलन

विविध मागण्यांसाठी आशा वर्कर्स व आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीने बुधवारी जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. ...

२ लाख विद्यार्थ्यांना मूल्यशिक्षण - Marathi News | Value education for 5 lakh students | Latest jalana News at Lokmat.com

जालना :२ लाख विद्यार्थ्यांना मूल्यशिक्षण

जिल्हा परिषदेच्या शाळेतील २ लाख विद्यार्थ्यांना शाळेत मूल्यवर्धनाचे धडे दिले जाणार आहेत. ...

ग्रा.पं.ना मिळणार विना निविदा लाखाची कामे - Marathi News | Non-Tender Mill works to be obtained from GPP | Latest jalana News at Lokmat.com

जालना :ग्रा.पं.ना मिळणार विना निविदा लाखाची कामे

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : ग्रामपंचायतींना विना निविदा कामे देण्याच्या मुद्यावरून सोमवारी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा वादळी ठरली. सीईओ ... ...

इंग्रजी शाळांची होणार तपासणी - Marathi News | Examination of English schools will be done | Latest jalana News at Lokmat.com

जालना :इंग्रजी शाळांची होणार तपासणी

शाळा नियमांचे उल्लंघन करीत असल्यामुळे जिल्ह्यातील २५० शाळांची शिक्षण विभागाच्या विशेष पथकामार्फत तपासणी करण्यात येणार आहे. ...

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा रास्ता रोको - Marathi News | Stop the way for Anganwadi workers | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा रास्ता रोको

अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी बुधवारी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला. ...

धोकादायक वर्गखोल्यांचे प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना - Marathi News | Instructions for preparing proposals for dangerous classrooms | Latest jalana News at Lokmat.com

जालना :धोकादायक वर्गखोल्यांचे प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना

जिल्हा परिषद शाळांमधील धोकादायक, मोडकळीस आलेल्या वर्गखोल्या आणि पाणीटंचाईचा प्रश्न स्थायी समितीच्या सभेत चांगलाच गाजला. ...