लोकमतने रविवारी शहरातील सर्वच चौक्यांची पाहणी केली असता, या चौक्यांमध्ये एकही कर्मचारी दिसला नाही तर काही चौक्यांची दुरवस्था झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. ...
कायदा व सुव्यवस्था राखणा-या पोलीस अधिकाºयांचे पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील गुन्ह्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा ठपका ठेवत पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी जिल्ह्यातील १८ कामचुकार अधिकाºयांवर कारवाईचा बडगा उगारत थेट त्यांची दोन वर्षांची वेतनवाढ रोखली आहे ...
मागील काही दिवसांपासून अंबड तालुक्यात दरोड्याच्या घटना वाढल्या आहे. या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयातर्फे पुन्हा कोम्बिंग आॅपरेशन राबविण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली. ...