दाखल होणाऱ्या गुन्ह्यांतील दोषसिध्दतेचे प्रमाण वाढविण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दक्षतेने काम करावे, अशा सूचना पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी बुधवारी झालेल्या क्राईम मीटिंगमध्ये दिल्या. ...
पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी जिल्हा पोलीस दलांतर्गत कार्यरत विविध विभागासह ठाणे प्रभारींना आपल्या हद्दीतील शाळा, महाविद्यालयांना भेटी देणे, महिला, मुलींचे प्रश्न जाणून घेत ते सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत. ...