लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जालना पोलीस

जालना पोलीस

Jalna police, Latest Marathi News

राजेंद्रसिंह गौर यांना पोलीस पदक - Marathi News | Rajendra Singh Gaur gets police medal | Latest jalana News at Lokmat.com

जालना :राजेंद्रसिंह गौर यांना पोलीस पदक

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी उत्कृष्ट सेवा केल्याबद्दल त्यांना पोलीस पदक जाहीर झाले आहे. ...

जालन्यात जुन्या भांडणावरुन तरुणाचा खून; १४ जणांविरुध्द गुन्हा दाखल - Marathi News | In old rivalry The murder of the young man at Jalna | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जालन्यात जुन्या भांडणावरुन तरुणाचा खून; १४ जणांविरुध्द गुन्हा दाखल

अंबड तालुक्यातील करंजळा येथील ३३ वर्षीय तरुणाचा जुन्या भांडणाच्या  कारणावरून खून केल्याची घटना मंगळवारी रात्री उघडकीस आली. ...

सायबर सेलकडून पाच गुन्हे उघडकीस - Marathi News | Five offenses have been investigated successfully by cyber cell | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सायबर सेलकडून पाच गुन्हे उघडकीस

सायबर गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्यासाठी मराठवाड्यात प्रथमच जालना येथे पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांनी सायबर सेलची स्थापना केली. या अंतर्गत सहा गुन्ह्यांपैकी पाच गुन्हे उघडकीस आणले असल्याची माहिती पोकळे यांनी दिली. ...

जालन्यात गुटखाबंदीला जुमानतोय कोण ? - Marathi News | In Jalna who cares about gutkhabandi | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात गुटखाबंदीला जुमानतोय कोण ?

शहरात सध्या सर्रासपणे गुटखा विक्री सुरू असून याकडे अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. ही बाब लोकमतने केलेल्या स्टिंग अॉपरेशनमधून उघडकीस आली. ...