हैदराबाद येथून बुलडाण्याकडे गुटखा घेवून जाणाऱ्या वाहनाला सापळा लावून मंठा पोलिसांनी शनिवारी पकडले. यात आयशर चालक शैलेशकुमार यादव (रा. सेवनपूर, उत्तरप्रदेश) याला ताब्यात घेतले. ...
गुन्हे शाखेचे निरीक्षक राजेंद्रसिंह गौर आणि त्यांचे सहकारी हे जालन्यातील शिकलकरी मोहल्याल आरोपींचा शोध घेण्यासाठी गेले होते. तेजसिंग नरसिंग बावरी आणि त्याचे वडील नरसिंग बावरी यांनी गौर यांच्यावर हल्ला केला. ...
एस. डी. एस. ब्रोकींग अँड ट्रेडींग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नावाखाली चालणाऱ्या ८ जुगार लॉटरी सेंटरवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एकाचवेळी धाड टाकत ८ जणांना गुरुवारी ताब्यात घेतले. ...
गणेश विसर्जन शांततेत पार पाडण्याची मोठी जबाबदारी असल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरातील जवळपास दीड हजारपेक्षा अधिक लहानमोठ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांना तंबी दिली ...