मुंबई ते नागपूर या समृद्धी महामार्गाची जमीन संपादन करताना अनेक ठिकाणी चुकीच्या पद्धतीने कागदपत्रांची पूर्तता करून मावेजा लाटण्याचे प्रकार करण्याचे प्रयत्न झाले. परंतु, तक्रारदारांनी वेळीच पोलिसांमध्ये धाव घेतल्याने महसूल प्रशासनाचे धाबे दणाणले आहे ...
मुलीच्या सोयरीकीला आणि बस्ता घेण्यासाठी बोलावले नाही या कारणावरून शिवीगाळ करून मारहाण करुन डोके फोडून जखमी केल्याची घटना जालना तालुक्यातील नाव्हा येथे घडली. ...
जालन्यातील शास्त्री मोहल्ला येथे एका घरात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी मध्यरात्री छापा मारुन सात जुगाऱ्यांना अटक केली. ...