जालना पोलीस, मराठी बातम्या FOLLOW Jalna police, Latest Marathi News
गुरुवारी जालना पोलिसांच्या वतीने मामाचौक येथे मॉक ड्रील करण्यात आली. ...
जालना शहर वाहतूक शाखेच्यावतीने वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी रिक्षा चालकांना मंगळवारपासून युनिफॉर्म घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. ...
गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सोमवारी सायंकाळी जालना पोलिसांच्या वतीने कोम्बींग आॅपरेशन राबविण्यात आले. यात ८ तलवारी, २ गुप्ती, १ कत्ती, १ कोयता व १० किलो चंदन जप्त करण्यात आले ...
प्रत्येक ठिकाणी रोडरोमिओंनी कट्टा तयार केला आहे. याच कट्टयावर बसून मुलींची ‘थट्टा’ केली जात आहे. ...
१ सप्टेंबरपासून याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होणार असून विना हेल्मेट वाहन चालविल्यास थेट पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. ...
शहरासह जिल्ह्यात रोडरोमिओंकडून मुलींची छेड काढली जात असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या स्टींग आॅपरेशनमधून समोर आणले. ...
दुचाकी पळविणाऱ्या टोळीचा जालना दरोडा प्रतिबंधक पथकाने पर्दाफाश केला आहे. ...
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी उत्कृष्ट सेवा केल्याबद्दल त्यांना पोलीस पदक जाहीर झाले आहे. ...