तालुक्यातील बठाण बु. येथे पंतप्रधान घरकूल अवास योजनेत भ्रष्टाचार झाला असून त्याची चौकशीसाठी करावी अशी मागणी करत २५ ते ३० महिला व पुरुषांनी आंदोलन केले. ...
लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात पावसाने हुलकावणी दिल्याने ग्रामीण भागात आज भयावह स्थिती निर्माण झाली आहे. शेतात काम नसल्याने आता रोजचा उदरनिर्वाह कसा चालवायचा असा प्रश्न गोरगरिबांपुढे येऊन ठेपला आहे. रोजगार हमीची कामे सरू करण्यासह जालना जिल्ह्य ...
नगर शहरात दहा वर्षीय निष्पाप मुलीवर अत्याचार करणा-या आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी मंगळवारी पद्माशाली समाजाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ...
सातव्या वेतन आयोगासह अन्य प्रमुख मागण्यांसाठी राज्य मध्यवर्ती सरकारी कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या संपाला मंगळवारी जालना जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळाला. ...
जिल्ह्याला यंदा विविध विकास कामे करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीला २०३ कोटी रूपयांचा निधी मंजूर आहे. त्यासाठी विविध यंत्रणांनी त्यांच्या महत्वाच्या गरजा लक्षात घेऊन तातडीने प्रस्ताव तयार करून ते नियोजन समितीकडे सादर करावेत असे निर्देश जिल्हाधिकारी रवी ...