जळगाव जामोद : आधीच न झालेली कर्जमाफी, बोंडअळी व दुष्काळी परिस्थितीमुळे हैराण असलेल्या शेतकºयांच्या कृषी पंपांचा वीज पुरवठा वीज वितरण कंपनीने कुठलीही सूचना न देता तोडला. हा सर्व प्रकार वसुलीपोटी केला. त्यामुळे शेतकरी चांगलेच संतप्त झाले आणि ५ मार्च रो ...
जळगाव जामोद : सातपुड्याच्या कुशीत वसलेले आदिवासी आपल्या पारंपरिक, धार्मिक उत्सव तथा चालीरितीचे जतन करतात आणि त्यातून जीवनाचा आनंद शोधतात. अशा या जगावेगळ्या लोकांचे सण, उ त्सवही वेगळेच असतात. हिंदू संस्कृतीला धरुन असणार्या सर्व धार्मिक परंपरेत त्य ...
जळगाव जामोद: सातपुड्याच्या जंगलामध्ये रंग बदलणारा सरडा शॅमेलियन आढळून आला. सदर शॅमेलियन सर्पमित्र सुनील भगत आणि शरद जाधव यांना सातपुड्यात रस्त्यावर फिरताना आढळला. हा सरड्याच्या प्रजातीचा असून, तो वेळेनुसार आणि संकटसमयी आपला रंग बदलत असतो. ...