लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जालना

जालना

Jalana, Latest Marathi News

जालना जिल्ह्यातील टँकर कमी होईना; भर पावसाळ्यात टँकरची संख्या पुन्हा २७५ वर - Marathi News | Tankers in Jalana district will not decrease; The number of tankers increased to 275 again during the rainy season | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना जिल्ह्यातील टँकर कमी होईना; भर पावसाळ्यात टँकरची संख्या पुन्हा २७५ वर

हंगामाच्या पहिल्या आठवड्यात दमदार पावसाने हजेरी लावली होती. यामुळे यंदा पाऊस चांगला बरसेल, असे सांगण्यात येत होते. ...

मनोज जरांगे यांची तब्येत खालावली; खाजगी डॉक्टरांकडून अंतरवाली सराटीत उपचार सुरू - Marathi News | Manoj Jarange's health deteriorated; Treatment started at Antarwali Sarati by private doctors | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मनोज जरांगे यांची तब्येत खालावली; खाजगी डॉक्टरांकडून अंतरवाली सराटीत उपचार सुरू

अंतरवाली सराटी येथे घरीच उपचार सुरू; अशक्तपणामुळे सलाईन लावण्यात आले असून प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती ...

फडणवीस-दरेकरांना मराठा आंदोलनात फूट पाडून दंगली घडवायच्यात; जरांगेंचा गंभीर आरोप - Marathi News | Fadnavis-Darekar wanted to create riots by dividing the Maratha movement; A serious allegation by Jarang | Latest jalana News at Lokmat.com

जालना :फडणवीस-दरेकरांना मराठा आंदोलनात फूट पाडून दंगली घडवायच्यात; जरांगेंचा गंभीर आरोप

वैयक्तिक कोणाच्या दारात तुम्ही आंदोलन करू शकता, पण मराठ्यांच आंदोलन सुरू नसताना तुम्ही आंदोलन करता, म्हणजे हा डाव आहे. ...

Mosambi Fruit Drop दहा दिवसांमध्ये चार टन मोसंबीची फळगळ; उर्वरीत मोसंबीची शेतकऱ्यांकडून बेभाव विक्री - Marathi News | Mosambi Fruit Drop Four tons of Mosambi fruit dropping in ten days; The rest of the mosambi are sold at a low price by the farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mosambi Fruit Drop दहा दिवसांमध्ये चार टन मोसंबीची फळगळ; उर्वरीत मोसंबीची शेतकऱ्यांकडून बेभाव विक्री

मोसंबी फळगळीमुळे शेतकरी हतबल झाला आहे. मोसंबीच्या सुरू असलेल्या फळगळीमुळे शेतकरी मोसंबीची विक्री बेभाव करीत आहे. ...

Jayakwadi Water Storage अखेर जायकवाडीची पाणीपातळी दीड फुटाने वाढली - Marathi News | Jayakwadi Water Storage finally raised the water level of Jayakwadi by one and a half feet | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Jayakwadi Water Storage अखेर जायकवाडीची पाणीपातळी दीड फुटाने वाढली

नांदूर मधमेश्वरमधून सोडलेले पाणी जायकवाडी धरणात  शुक्रवारपासून येण्यास सुरुवात झाली असून, शनिवारी सायंकाळी ६ वाजता १० हजार २६० क्युसेसने पाणी धरणात येत आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत दोन दिवसांत दीड टक्क्याने वाढ झाली आहे. ...

चूक उमगलेले परतीच्या मार्गावर, पण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता नाही: जयंत पाटील - Marathi News | There is no possibility of both NCP and Congress coming together, said Jayant Patil clearly | Latest jalana News at Lokmat.com

जालना :चूक उमगलेले परतीच्या मार्गावर, पण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता नाही: जयंत पाटील

आता चूक उमगलेले कार्यकर्ते परत राष्ट्रवादीत येत आहेत. ...

"मला जेलमध्ये टाकून जीवे मारायचा डाव"; मनोज जरांगे यांचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप - Marathi News | "Plan to kill me by putting me in jail"; Manoj Jarange has made serious allegations against Devendra Fadnavis | Latest jalana News at Lokmat.com

जालना :"मला जेलमध्ये टाकून जीवे मारायचा डाव"; मनोज जरांगे यांचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप

मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीतील महिलांच्या हाताने ज्यूस पिऊन उपोषण सोडले ...

Manoj Jarange मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, उपोषण स्थगित करणार; म्हणाले, "हातपाय दाबून धरले अन्..." - Marathi News | Manoj Jarange Patil big decision, will suspend hunger strike, Maratha Reservation; Said, "Hands were clamped and saline administered." | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Manoj Jarange मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, उपोषण स्थगित करणार; म्हणाले, "हातपाय दाबून धरले अन्..."

Manoj Jarange Patil : सरकारला पुन्हा एक महिन्याच्या वेळ देत १३ आगस्टपर्यंत मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणीही मनोज जरांगे यांनी केली आहे.  ...