लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जालना

जालना

Jalana, Latest Marathi News

जिथे संशोधन झाले त्या मातीत पेरण्यासाठी शेतकऱ्यांना बियाणे मिळेना - Marathi News | Farmers did not get seeds to plant in the soil where the research was done in badanapur | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जिथे संशोधन झाले त्या मातीत पेरण्यासाठी शेतकऱ्यांना बियाणे मिळेना

बदनापूर येथे परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कृषी संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, कृषी महाविद्यालय, मोसंबी संशोधन केंद्र कार्यरत आहे. ...

बहुप्रतिक्षित जालना-जळगाव ब्रॉडगेज रेल्वेला केंद्राकडून ग्रीन सिग्नल, कॅबिनेटच्या बैठकीत मान्यता - Marathi News | Center gives green signal to long-awaited Jalana-Jalgaon broad gauge railway; South-North communication will be easy | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बहुप्रतिक्षित जालना-जळगाव ब्रॉडगेज रेल्वेला केंद्राकडून ग्रीन सिग्नल, कॅबिनेटच्या बैठकीत मान्यता

दक्षिणोत्तर दळणवळण होणार सुलभ; केंद्र आणि राज्य सरकारच्या भागीदारीतून हा नवीन लोहमार्ग होणार आहे. ...

आरक्षणाचा आक्रोश भयंकर, पण बांगलादेशमध्ये झालं ते महाराष्ट्रात होणार नाही: मनोज जरांगे - Marathi News | Reservation outcry is terrible, but what happened in Bangladesh will not happen in Maharashtra: Manoj Jarange | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आरक्षणाचा आक्रोश भयंकर, पण बांगलादेशमध्ये झालं ते महाराष्ट्रात होणार नाही: मनोज जरांगे

मराठा समाजाने एक दिवस हातातले काम सोडून शांतता रॅलीमध्ये सहभागी व्हावे. ...

Market Update : मका, हरभऱ्यात तेजी, तुरीची चढ उतार; बाजरी, सोयाबीनमध्ये मंदी कायम - Marathi News | Market Update: Maize, gram rise, turi ups and downs; Recession continues in millets, soybeans | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Market Update : मका, हरभऱ्यात तेजी, तुरीची चढ उतार; बाजरी, सोयाबीनमध्ये मंदी कायम

तूर, हरभरा, सर्व प्रकारच्या डाळी आणि सोने चांदीच्या दरात पुन्हा तेजी आली आहे. तर बाजरी, सोयाबीन मंदीत असून खाद्यतेलाचे भाव स्थिर आहेत. ...

"सगेसोयऱ्यांच्या मुद्द्यावर माझी पीएचडी; कोणताही वकील माझ्यासमोर बसवा", जरांगेंचे आव्हान - Marathi News | "My PhD on the issue of Sagesoyare"; Mandal commission will challenge if reservation is not given from OBC: Manoj Jarange | Latest jalana News at Lokmat.com

जालना :"सगेसोयऱ्यांच्या मुद्द्यावर माझी पीएचडी; कोणताही वकील माझ्यासमोर बसवा", जरांगेंचे आव्हान

मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळाले नाही तर मंडल आयोग चॅलेंज होणार, मनोज जरांगे यांचा इशारा ...

पोखरांतर्गत योजनांचा लाभ घेत ९६ हजार शेतकऱ्यांनी बदलले शेतीचे चित्र; लवकरच दुसऱ्या टप्प्यांची होणार अंमलबजावणी - Marathi News | 96 thousand farmers benefited from the schemes under Pokhara and changed the picture of agriculture; The second phase will be implemented soon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पोखरांतर्गत योजनांचा लाभ घेत ९६ हजार शेतकऱ्यांनी बदलले शेतीचे चित्र; लवकरच दुसऱ्या टप्प्यांची होणार अंमलबजावणी

अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी राबविण्यात आलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोखरा) योजनेचा पहिला टप्पा समाप्त झाला आहे. या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील दहा वीस नव्हे तब्बल ९६ हजार शेतकऱ्यांनी विविध योजनांचा लाभ घेत शेतीचे चित्र बदलले आहे. ...

दोन-तीन दिवस थांबा मोठा पर्दाफाश होणार, मनोज जरांगे यांचे सूचक वक्तव्य - Marathi News | Wait for two-three days, there will be a big exposure, Manoj Jarange's indicative statement | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दोन-तीन दिवस थांबा मोठा पर्दाफाश होणार, मनोज जरांगे यांचे सूचक वक्तव्य

फडणवीस साहेब, आम्ही अजून तुम्हाला शत्रू किंवा विरोधक मानलं नाही, तुम्ही समजून घ्या, दरेकरच ऐकून डाव खेळू नका- मनोज जरांगे ...

Green Chilli Market मिरचीने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यांत आणले पाणी; मिरची दरात ७० टक्क्यांनी घसरण - Marathi News | Green Chilli Market brings tears to the eyes of farmers by chilli; 70 percent drop in chilli prices | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Green Chilli Market मिरचीने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यांत आणले पाणी; मिरची दरात ७० टक्क्यांनी घसरण

धावडा आणि रेणुकाई पिंपळगाव येथील ठोक बाजारात मंगळवारी मोठ्या प्रमाणात मिरचीची आवक झाल्याने ७० टक्क्यांनी भाव कमी झाले आहेत. बाजारपेठेत मिरचीची मोठी आवक झाल्याने ३० ते ३५ रुपये प्रतिकिलोने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. ...