लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जालना

जालना

Jalana, Latest Marathi News

'दिलेल्या दानाचा प्रामाणिकपणे उपभोग घ्या'; जालन्यात आढळला चालुक्यकालीन शिलालेख - Marathi News | 'Enjoy the gift given honestly'; Chalukya era Marathi inscription found in Jalna | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'दिलेल्या दानाचा प्रामाणिकपणे उपभोग घ्या'; जालन्यात आढळला चालुक्यकालीन शिलालेख

अकराव्या शतकातील देवनागरी लिपीतील मराठी शिलालेखाने अनेक नव्या बाबी प्रकाशझोतात ...

Fertilizer Scam : बोगस खते येतात कुठून कृषी विभागाला कळेना; बाजारात मात्र बोगस खतांचा धुमाकूळ - Marathi News | Fertilizer Scam: The Agriculture Department does not know where the bogus fertilizers come from; however, there is a lot of bogus fertilizers in the market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Fertilizer Scam : बोगस खते येतात कुठून कृषी विभागाला कळेना; बाजारात मात्र बोगस खतांचा धुमाकूळ

Bogas Khat : नाथनगर येथील योगेश्वरी कृषी सेवा केंद्राचे राहुल शिवाजी आरडे यांनी बीड जिल्ह्यातील माजलगाव येथून चंबल फर्टिलायझर्स कंपनीच्या नावाने डीएपी कंपनीचे बनावट खत आणून त्याची विक्री केल्याप्रकरणी राहुल आरडेंसह तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. ...

खऱ्या गरजवंतच 'लाडकी बहीण', लवकरच योजनेतील त्रुटी दूर करणार: अजित पवार - Marathi News | 'Ladki Bahin' is for those who are truly in need, will soon rectify the flaws in the scheme: Ajit Pawar | Latest jalana News at Lokmat.com

जालना :खऱ्या गरजवंतच 'लाडकी बहीण', लवकरच योजनेतील त्रुटी दूर करणार: अजित पवार

घाई गडबडीत योजनेतील त्रुटी तशाच राहिल्या होत्या. त्या आता दूर केल्या जातील ...

Market Rate : साखर आणि सोने, चांदीच्या दरात वाढ; तूर, तूरडाळ आणि खाद्यतेलांच्या दरात मंदी - Marathi News | Market Rate: Increase in sugar, gold, silver prices; decline in prices of tur, tur dal and edible oils | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Market Rate : साखर आणि सोने, चांदीच्या दरात वाढ; तूर, तूरडाळ आणि खाद्यतेलांच्या दरात मंदी

Market Update : नाफेडमार्फत सोयाबीनची खरेदी नियमित सुरू असून बारदान्यांची अडचण दूर झाली आहे. साखर आणि सोने, चांदीच्या दरात वाढ झाली असून तूर, तूरडाळ आणि सर्व प्रकारच्या खाद्यतेलांच्या दरात मंदी आली आहे. ...

नऊ डॉक्टरांसह १२ जण रडारवर, अवैध गर्भलिंग निदान - Marathi News | 12 people including nine doctors on radar for illegal fetal sex determination | Latest jalana News at Lokmat.com

जालना :नऊ डॉक्टरांसह १२ जण रडारवर, अवैध गर्भलिंग निदान

पकडलेल्या नाना सहाणे आणि बुलडाण्यातील डॉ. विजय प्रभाकर सोळुंके याला न्यायालयाने २२ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. ...

मराठवाडा कृषी विद्यापीठ हे नेहमीच शेतकऱ्याप्रती नवनवीन वाण आणि तंत्रज्ञान देण्याकरिता कटीबद्ध - वाघमारे - Marathi News | Marathwada Agricultural University is always committed to providing new varieties and technologies to farmers - Waghmare | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाडा कृषी विद्यापीठ हे नेहमीच शेतकऱ्याप्रती नवनवीन वाण आणि तंत्रज्ञान देण्याकरिता कटीबद्ध - वाघमारे

VNMKV KVK Badnapur : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील संचालक विस्तार शिक्षण डॉ. जी. एम. वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली कृषी विज्ञान केंद्र बदनापूर येथे शुक्रवार (दि.१७) रोजी वैज्ञानिक सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. ...

भरधाव ट्रकने दुचाकीस उडवले; रुग्णालयात जाणाऱ्या आईचा जागीच मृत्यू, मुलगा जखमी - Marathi News | Speeding truck hits two-wheeler; Mother on way to hospital dies on the spot, son injured | Latest jalana News at Lokmat.com

जालना :भरधाव ट्रकने दुचाकीस उडवले; रुग्णालयात जाणाऱ्या आईचा जागीच मृत्यू, मुलगा जखमी

जालना-राजुर मार्गावरील समृद्धी पुलाजवळ अपघात ...

Umed : १५ देशातील खाद्यप्रेमींना लखपतीदीदींच्या पदार्थांची गोडी - Marathi News | Umed: Food lovers from 15 countries are delighted with the delicious dishes of Lakhpati Didi | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :१५ देशातील खाद्यप्रेमींना लखपतीदीदींच्या पदार्थांची गोडी

Umed : महिलांना आर्थिक सक्षम करणे, त्यांची सामाजिक उंची वाढविण्यासाठी शासनस्तरावरून विविध माध्यमांतून प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग केंद्र शासनाच्या वतीने 'उमेद' अंतर्गत राबविला जाणारा प्रकल्प आहे. ...