शेतकरी आता मेथीची भाजी काढून विक्री करीत आहेत. मात्र, अकोला, नागपूर, पुणे आणि बऱ्हाणपूरच्या बाजारपेठेत चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी थेट तेथे खासगी वाहनाने जाऊन मेथीची भाजी विक्री करीत असल्याचे दिसून येत आहे. ...
फळमाशी (Fruit Fly) ही जागतिक स्तरावरील अत्यंत महत्त्वाची व गंभीर कीड असून, अनेक सीताफळ (Custard Apple) उत्पादक शेतकरी या किडीने त्रस्त झाले आहेत. या फळमाशीचा वेळीच बंदोबस्त करण्यासाठी कृषी विभागामार्फत (Government Agriculture Department) शेतकऱ्यांना ...
यंदा ऐन सणासुदीच्या काळात स्वयंपाकघरातील किराणा मालाच्या वस्तूंसह डाळी, तेलांच्या दरात २० ते २५ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. परिणामी, तेल, शेंगदाणे, चणाडाळ यांच्या दरवाढीने बजेट कोलमडले आहे. त्यामुळे पुढील वर्षी आम्ही सूर्यफूल (Sunflower) आणि करडी ...
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि सीएनएच (न्यू हॉलंड) इंडस्ट्रियल इंडिया, नवी दिल्ली यांच्या व्यावसायिक सामाजिक जबाबदारीच्या माध्यमातून, शेतकरी आणि ग्रामीण युवक-युवतींसाठी कृषी यांत्रिकीकरणावर आधारित कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम कृव ...