लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जालना

जालना

Jalana, Latest Marathi News

लग्नसराई, गुढीपाडवा अन् रमजान ईदनिमित्त विविध फुलांना मागणी वाढली; गेल्या महिन्याच्या तुलनेत दर वधारले - Marathi News | Demand for various flowers increased during wedding season, Gudi Padwa and Ramadan Eid; Prices increased compared to last month | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लग्नसराई, गुढीपाडवा अन् रमजान ईदनिमित्त विविध फुलांना मागणी वाढली; गेल्या महिन्याच्या तुलनेत दर वधारले

Flower Market : आता गुढीपाडवा, लग्नसराई आणि रमजान ईदनिमित्त विविध फुलांच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ...

खंडणीच्या गुन्ह्यातील पाच आरोपी मौजपुरी पोलिसांकडून जेरबंद - Marathi News | Five accused in extortion case arrested by Maujpuri police | Latest jalana News at Lokmat.com

जालना :खंडणीच्या गुन्ह्यातील पाच आरोपी मौजपुरी पोलिसांकडून जेरबंद

चारचाकी वाहनासह दहा लाखांचा मुद्देमाल जप्त ...

Sericulture Farming : रेशीम शेती : आर्थिक उन्नतीचा शाश्वत मार्ग वाचा सविस्तर - Marathi News | Sericulture Farming: latest news Sericulture Farming A sustainable path to economic growth Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रेशीम शेती: आर्थिक उन्नतीचा शाश्वत मार्ग वाचा सविस्तर

Sericulture Farming : बदलत्या हवामानामध्ये संरक्षित पीक म्हणूनही रेशीम शेती (Sericulture Farming) ओळखली जाते. रेशीम शेतीमध्ये अडचणी कमी आहेत व इतर पिकांच्या तुलनेत उत्पादन अधिक व चांगले उत्पन्न हमखास आहे. वाचा सविस्तर ...

जालन्यात आयपीएलवर सट्टा; स्थानिक गुन्हे शाखेने दोघांना घेतले ताब्यात - Marathi News | Betting on IPL in Jalna; Local Crime Branch arrests two | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात आयपीएलवर सट्टा; स्थानिक गुन्हे शाखेने दोघांना घेतले ताब्यात

याप्रकरणी दोन आरोपीच्या ताब्यातून दोन मोबाइलसह नगदी ४० हजार ५० रुपये जप्त करण्यात आले आहेत. ...

शेतकऱ्यांसाठी विधानसभेत या नव्या घोषणा; शेतकऱ्यांचा पिक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा - Marathi News | New announcements for farmers in the Legislative Assembly; Path cleared for farmers to get crop insurance | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांसाठी विधानसभेत या नव्या घोषणा; शेतकऱ्यांचा पिक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा

Pik Vima Yojana Update कृषी क्षेत्रातील पाच हजार कोटींच्या भांडवली गुंतवणुकीसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या धर्तीवर एक योजना आणणे राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. ...

चार शिक्षकांचा जीवन संपविण्याचा प्रयत्न, पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळली दुर्घटना - Marathi News | Attempt to end the lives of four teachers, accident averted due to police vigilance | Latest jalana News at Lokmat.com

जालना :चार शिक्षकांचा जीवन संपविण्याचा प्रयत्न, पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळली दुर्घटना

शिक्षक समन्वय संघाच्या वतीने सामूहिक आत्मदहनाचा इशारा देत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. ...

रावसाहेब दानवे वॉचमनच्या मुलाच्या लग्नानिमित्त 'शेफ' बनले; पाहुण्यांना पोहे बनवून वाढले - Marathi News | Raosaheb Danve became the 'chef' for the wedding of the security guard's son; He served poha to the guests in the Mandwa | Latest jalana News at Lokmat.com

जालना :रावसाहेब दानवे वॉचमनच्या मुलाच्या लग्नानिमित्त 'शेफ' बनले; पाहुण्यांना पोहे बनवून वाढले

घरचे लग्न असल्यासारखे रावसाहेब दानवे यांनी सर्वसूत्रे घेतली हाती. पोहे बनवले आणि पाहुण्यांना वाढले देखील. ...

वाळू माफियांना दणका!  ३२ जणांच्या मालमत्तावर १ कोटी ६४ लाखांचा बोजा चढवला - Marathi News | 1 crore 64 lakhs imposed on the properties of 32 Sand mafias | Latest jalana News at Lokmat.com

जालना :वाळू माफियांना दणका!  ३२ जणांच्या मालमत्तावर १ कोटी ६४ लाखांचा बोजा चढवला

अंबड तालुक्यातील ३२ जणांच्या स्थावर मालमत्ता, घर, बँक खाते व वाहनावर १ कोटी ६४ लाख ६५ हजार ९५० रुपयांचा बोजा टाकण्यासाठी पत्र देण्यात आलेले आहे. ...