जालना : जिल्ह्यात रोजगार हमीच्या कामांना आता मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. आज घडीला ४५५ कामांवर जवळपास आठ हजार ३२४ मजुरांची उपस्थिती असल्याचे सांगण्यात आले.ही कामे करताना कुशल आणि अकुशल अशी विभागनी करण्यात आली आहे. अकुशल कामांची संख्या ही १०८ अस ...
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जालना लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी तिखट प्रतिक्रिया दिली. ...
जुना जालन्यातील रेल्वेस्थानक रस्त्यावर रविवारी भरणाऱ्या बाजारात ग्रामीण भागातून शेतकरी मोठ्या प्रमाणात भाजीपाला विक्रीसाठी आणतात. बाजारात पालिकेकडून कुठल्याही सुविधा दिल्या जात नसल्या तरी बाजार भाडेपट्टी वसुलीच्या नावाखाली विक्रेत्यांची लूट सुरू आहे. ...
रेल्वे प्रबंधक मंडळाच्या वतीने या वर्षी नांदेड, नरसापूर, जालना व परभणी रेल्वे स्थानकांवर नि:शुल्क वायफाय सेवा सुरू करण्यात आली असून या सेवेचा फायदा आता प्रत्यक्षात प्रवाशांना घेता येणार आहे. ...
बहिणीला त्रास देणाऱ्या मेव्हण्याचा साथीदारांच्या मदतीने खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी प्रेत जाळून टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघांना जालना पोलिसांनी अटक केली. ...