नवीन आणि जुना जालन्याला जोडणार कुंडलिका नदीवरील लोखंडी पूल हा इंग्रजांच्या काळात बांधलेले आहे. या पुलाच्या नूतनीकरणासाठी दहा कोटी रूपये मंजूर करण्यात आल्याचे यापूर्वीच खा. रावासाहेब दानवे यांनी जाहीर केले होते. ...
प्लास्टिक बंदी लागू होऊन पाच दिवस लोटले आहेत. असे असतानाच बुधवारी पालिकेचे भरारी पथक आळस झटकून कामाला लागले. दिवसभर बाजारपेठेत फिरून त्यांनी दहा क्विंटल प्लास्टिकचे सािहत्य जप्त करत, सात व्यापाऱ्यां कडून ४५ हजारांचा दंड वसूल केला. ...
लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने लावलेला सापळा लक्षात आल्याने पंचाने कॉलरला लावलेला व्हॉईस रेकॉर्डर घेऊन धूम ठोकलेला श्रीकृष्ण राऊत हा पोलीस कॉन्टेबल अखेर बुधवारी रात्री जेरबंद झाला. ...
जालना नगर पालिकेत मुख्याधिकारी म्हणून संतोष खांडेकर रूजू झाल्या नंतर त्यांनी अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. असे असतानाच त्यांच्या कार्यकाळात कामांना तांत्रिक तसेच वित्तीय मंजूरी देताना त्यांनी निकष डावूलन ते केल्याची तक्रार थेट विभागिय आयुक्तांकडे का ...