प्रवाशांसाठी अहोरात्र धावणाऱ्या लालपरीचा प्रवास सुरक्षित समजला जातो. मात्र, रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे लालपरीची स्प्रिंग तुटणे, टायर फुटणे, पंक्चर होणे, आसन व्यवस्था खराब होणे, पाटे तुटणे, आसन व्यवस्था निकामी होणे आदी प्रकारांचे प्रमाण वाढले आहे. त्या ...
अंबड तालुक्यातील सुखापुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मागील सहा महिन्यापासून औषधीसाठा उपलब्ध होत नसल्याने दुष्काळी परिस्थितीत सामान्य व गरीब रुग्णांची मोठी हेळसांड होत आहे. तसेच पिण्याच्या पाण्यासह विविध सुविधा नसल्याने रूग्णांची गैरसोय सुरु आहे. ...
श्री रामेश्वर सहकारी साखर कारखान्याने यावर्षी चार लाख मेट्रीक टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले असल्याचे कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी सांगितले. आमदार संतोष दानवे यांच्या हस्ते गुरुवारी सपत्नीक बॉयलर अग्निप्रदीपन करण्या ...
गोदावरी नदीपात्रातून विनापरवाना वाळूचा उपसा करून वाहतूक करणाऱ्या ४ हायवावर गोंदी पोलीस व महसूल पथकाने संयुक्त कारवाई करून एकूण ७८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ...