Jalana, Latest Marathi News
औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामागार्चे उड्डाणपुलाचे काम दोन दिवसापासून बंद ...
शहरातील काझी मोहल्ला, सुतार गल्लीतील पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याने संतप्त महीलांनी सोमवारी पालिकेवर मोर्चा काढून रोष व्यक्त केला. ...
घनसावंगी तालुक्यातील राजाटाकळी (शिवणगाव) बंधा-यातून पाणी सोडण्याच्या मागण्यासाठी गत पाच दिवसांपासून गुंज येथील गोदापात्रात उपोषण चालू केले आहे. ...
कुंभार पिपळगाव येथून मंगळवारी शाळा सुटल्यानंतर विद्यार्थिनी बसची वाट पहात थांबल्या होतत्या. बस आल्यानंतर चालक-वाहकाने बसमध्ये बसण्यास नकार दिल्याने या विद्यार्थिनींनी आंदोलन करत चालक-वाहकाला बसमध्ये बसू देण्यास भाग पाडले. ...
बैलगाडी घेऊन शेतात जात असताना बैल उधळल्याने शेतकरी बैलगाडीसह विहीरीत पडला. त्यातच शेतकºयांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ...
जालना जिल्ह्यात यंदा दुष्काळाने हैराण झालेल्या शेतकऱ्यांसमोर आता जलसंकट मोठ्या प्रमाणावर निर्माण झाले आहे. ...
काही गावांतील पाणीपुरवठ्याच्या योजना ३० ते ३५ वर्षे जुन्या झाल्या आहेत. ...
जालना, औरंगाबाद, बीड, परभणी, बुलडाणा या पाच जिल्ह्यातून दोन वर्षाकरीता हद्दपार केले आहे. ...