लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जालना

जालना

Jalana, Latest Marathi News

जालन्यात भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी करत ग्रामस्थांचे जलकुंभावर चढून आंदोलन - Marathi News | Demanding investigation of corruption in Jalna, the villagers climbed on the water tank | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी करत ग्रामस्थांचे जलकुंभावर चढून आंदोलन

तालुक्यातील बठाण बु. येथे पंतप्रधान घरकूल अवास योजनेत भ्रष्टाचार झाला असून त्याची चौकशीसाठी करावी अशी मागणी करत २५ ते ३० महिला व पुरुषांनी आंदोलन केले. ...

जालन्यात घरफोडी करणारे दोन आरोपी अटकेत; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई  - Marathi News | Two accused detained in Jalna; Local crime branch action | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात घरफोडी करणारे दोन आरोपी अटकेत; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई 

 संजयसिंग कृष्णासिंग कबुली, अर्जुनसिंग छगनसिंग भोंड असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ...

निम्न दुधनात १८ टक्के जीवंत पाणीसाठा - Marathi News | 18% of live water stock of low milk | Latest jalana News at Lokmat.com

जालना :निम्न दुधनात १८ टक्के जीवंत पाणीसाठा

निम्न दुधना प्रकल्पात केवळ १६.३६ टक्के जिवंत पाणी साठा शिल्लक असून पिण्याच्या पाण्या बरोबरच सिंचनाचाही प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...

दुष्काळी परिस्थितीत सरकारच आधार - Marathi News | Government is the only one in drought situation | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दुष्काळी परिस्थितीत सरकारच आधार

जिल्ह्यात दुष्काळाने शेतकरी हवालदिल झाला असून, आता सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी, दुष्काळसाठीच्या उपयोजना या कागदोपत्री राहू नयेत यासाठी आता मुख्यमंत्र्यांनीच यंत्रणेनेला आदेशित करणे अपेक्षित आहे. ...

उच्चदाब वितरण प्रणालीतून वीज जोडणीसाठी शेतकऱ्यांची सत्त्वपरीक्षा - Marathi News | Farmers in high tension due to long waiting for power connection from high-speed distribution system | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उच्चदाब वितरण प्रणालीतून वीज जोडणीसाठी शेतकऱ्यांची सत्त्वपरीक्षा

उच्चदाब वितरण प्रणालीतून (एचव्हीडीएस) विजेच्या जोडणीसाठी आणखी किती दिवस प्रतीक्षा करावी लागेल, हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.  ...

जालन्यात दोन मोबाईल चोरांना अटक, ३३ मोबाईल जप्त - Marathi News | Two mobile thieves arrested in Jalna, 33 mobile seized | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात दोन मोबाईल चोरांना अटक, ३३ मोबाईल जप्त

स्थानिक गुन्हे शाखेने आज विशेष मोहिम राबवत दोन मोबाईल चोरांना ताब्यात घेतले. ...

वडीगोद्री परिसरात चोरट्यांचा धुमाकुळ; एकाच रात्री सहा ठिकाणी चोरीचा प्रयत्न - Marathi News | The thieves in the Vadigodri area; Try to steal at six places in one night | Latest jalana News at Lokmat.com

जालना :वडीगोद्री परिसरात चोरट्यांचा धुमाकुळ; एकाच रात्री सहा ठिकाणी चोरीचा प्रयत्न

अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे मंगळवारी रात्री  चोरट्यांनी धुमाकुळ घातला. ...

जालन्यात पोलीस दलाच्यावतीने राष्ट्रीय एकता दौड मॅरेथॉन उत्साहात पार - Marathi News | Police force in Jalna arranges the national unity race marathon | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात पोलीस दलाच्यावतीने राष्ट्रीय एकता दौड मॅरेथॉन उत्साहात पार

जालना जिल्हा पोलिस दलाच्यावतीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी राष्ट्रीय एकता दौड मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ...