येथील सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या तीन सदस्य पदांसाठी होत असलेल्या निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमास गैरहजर राहणा-या अधिकारी- कर्मचा-यांना जिल्हाधिका-यांनी नोटीस बजावली आहे. ...
विठ्ठलनगरमधील रहिवासी सदानंद शहा यांच्या घरात मंगळवारी सायंकाळी स्वयंपाक करत असताना अचानक गॅस टाकीने पेट घेतला. यात घरातील संसारोपयोगी साहित्य जळून भस्मसात झाले ...
जाफराबाद तालुक्यांतील माहोरा येथील ग्रामपंचायतकडून रांची (झारखंड ) येथे पार पडलेल्या शालेय राष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघातील करण साळोकने सुवर्णपदक मिळविले आहे. ...
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद तसेच जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाकडून शहरातील आझाद मैदान येथे १९ ते २३ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या ६२ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी जिल्हा राष्ट्रीय तालीम संघातर्फे निवड चाचणी स्पर्धा घेऊन जिल्ह्याचा संघ जाहीर ...
जालन्यातील संजना विरेंद्र जैस्वालने अत्यंत हटके क्रीडा प्रकारावर आपले लक्ष केंद्रीत करून यापूर्वी अनेक राष्ट्रीय क्रॉसबो स्पर्धेत कांस्य, रौप्य आणि सुवर्ण पदक मिळविले आहे आता क्रॉसबोच्या वर्ल्ड चॅम्पियनशिपवर लक्ष केंद्रीत केले असल्याचे तिने सांगितले. ...