जिल्हा परिषदेत ग्रामीण भागातील नागरिक कामासंर्दभात अधिकाऱ्यांना भेटायला येतात. परंतु, एकही अधिकारी कार्यालयात उपस्थित राहत नाही. कैलास मशान भूमीत दहा -बारा जण दिसतात. परंतु, जिल्हा परिषदेत कोणीच दिसत नाही. ...
अंबड तालुक्यातील अंकुशनगर येथील रहिवासी महादेव गणाजी मुळीक यांच्या मालकीचा गोरी शिवारातील गट नंबर ७५ मधील एक हेक्टर ऊस ११ के.व्ही. च्या उच्च दाबाच्या ताराचे घर्षण होवून शॉर्ट सर्किटमुळे मंगळवारी मध्यरात्री जळुन खाक झाला. ...
जिल्ह्यातील चार केंद्रावर २४ आॅक्टोबर पर्यत १,०७३ शेतकºयांनी हमीभावाने सोयाबीन, मूग, उडिदाची विक्री करण्यासाठी नोंदणी केली आहे. मात्र अद्यापही नाफेडने खरेदी केंद्र सुरु न केल्याने शेतक-यात संताप आहे ...
जालना नगर पालिकेने मालमत्ता कर वाढीसाठीचे फेर मुल्यांकन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार वाढीव मालमत्ता कराच्या नोटीस नागरिकांना मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या मालमत्ता करासंदर्भात आक्षेप दाखल करण्यासाठी आता २८ नोव्हेंबर पर्यंत मुद ...
जिल्हा रुग्णालयात कर्मचाऱ्यांचा अभाव असल्याने प्रसुती करण्यासाठी आलेल्या महिलांचे हाल होत आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून प्रशासनाकडे कर्मचारी वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे. वारंवार मागणी करुनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने रुग्णांना चांग ...