Anudan Vatap Ghotala : नैसर्गिक आपत्तीत (Natural Disasters) सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासन नेहमीच पुढे येते. मात्र, अंबड तालुक्यात समोर आलेल्या प्रकाराने ही मदतच काही शासकीय कर्मचाऱ्यांसाठी भ्रष्टाचाराचे साधन बनल्याचे स्पष्ट झाले आहे. २०२२ ते ...